Jump to content

निळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निळा
 — Spectral coordinates —
तरंगलांबी ~ ४४० - ४९० नॅ.मी.
वारंवारिता ~ ६८० - ६१० टे.ह.
About these coordinates

— रंगगुणक —

हेक्स त्रिकुट #0000FF
sRGBB (r, g, b) (0, 0, 255)
संदर्भ HTML/CSS[१]
B: Normalized to [0–255] (byte)


निळा हा तीन मूळ रंगांपैकी एक किंवा प्रथम श्रेणीतील रंग आहे. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनेनुसार निळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी ४४० ते ४९० नॅनोमीटर असते.

निळ्या रंगाचे दोन प्रकार म्हणजे गडद निळा व आकाशी निळा रंग.

बाकीचे दोन मूळ रंग लाल आणि पिवळा.

तुरळक प्रमाणात आढळणारे लॅक्टॅरियस इंडिगो हे भूछत्र

संदर्भ

[संपादन]