Jump to content

विकिपीडिया चर्चा:विकिसंज्ञा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Good article
Harshalhayat 09:08, 14 नोव्हेंबर 2006 (UTC)
Thanks Harshal,We will need much more contribution to this साहाय्य article.

Mahitgar 11:36, 14 नोव्हेंबर 2006 (UTC)

Category (नाम) साठी "श्रेणी", पण Categorize (क्रियापद) व संबंधित शब्दांसाठी "वर्ग" हे चपखल बसते. तसे लक्षात घेऊन केलेले हे भाषांतर वाचून पाहा:

  • Category श्रेणी
  • Categories श्रेणी
  • Category Tree श्रेणीवृक्ष
  • Categorization (श्रेणीत) वर्गीकरण (करणे)
  • Uncategorized अवर्गीकृत
  • Uncategorized categories अवर्गीकृत श्रेणी
  • Uncategorized images अवर्गीकृत प्रतिमा
  • Uncategorized pages अवर्गीकृत पाने
  • Uncategorized articles अवर्गीकृत लेख
  • Unused categories अनुपहत श्रेणी
  • Unused files अनुपहत संचिका
  • Wanted categories आवश्यक श्रेणी

पाटीलकेदार 06:51, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)

kedar,Very nice suggestion ,Thanks Mahitgar 08:40, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)

"अनुपहत" जरा किचकटच वाटतंय. "न वापरलेले" हे सुटसुटीत आहे. पाटीलकेदार 11:07, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)

  • Wanted categories पाहिजे असलेल्या श्रेणी
अभय नातू 18:05, 11 डिसेंबर 2006 (UTC)
Thanks. That conveys the meaning better.
केदार {संवाद, योगदान} 18:19, 11 डिसेंबर 2006 (UTC)
Category करता सरकारी मराठीमध्ये 'प्रवर्ग' असा शब्द आहे. Open category = खुला प्रवर्ग वगैरे. "श्रेणी" हा शब्द मराठीत सामान्यतः परीक्षा, गुणांकन या व तत्संबंधित बाबींत grade/ class/rank अशा अर्थाने वापरणे जास्त रूढ आहे. त्यामुळे मलातरी "वर्ग" हा शब्द Category करिता चपखल वापरता येईल असे वाटते. शिवाय, केदार म्हणतात त्याप्रमाणे "वर्ग" शब्दापासून बनलेली धातुसाधिते (वर्गीकृत, अवर्गीकृत इ.), "वर्गवारी", "वर्गीकरण" इत्यादी शब्द मराठीत रुळले आहेत. त्यामुळे "वर्ग" ही शब्दयोजना नैसर्गिक वाटते.
संकल्प द्रविड 18:19, 11 डिसेंबर 2006 (UTC)
"श्रेणी" हा शब्द मराठीत सामान्यतः परीक्षा, गुणांकन या व तत्संबंधित बाबींत grade/ class/rank अशा अर्थाने वापरणे जास्त रूढ आहे.
हे पटते. "श्रेणी" नको असेल तर "वर्ग" वापरूया. "प्रवर्ग" शासकीय असला तरी "वर्ग" एवढा रूढ नाही.
केदार {संवाद, योगदान} 18:39, 11 डिसेंबर 2006 (UTC)
Unused वर्ग:पडीकश्रेणी पडीकवर्ग/वर्गीकरण Mahitgar 12:24, 12 डिसेंबर 2006 (UTC)

धूळपाटी : विकिसंज्ञा मराठीकरण

[संपादन]
  • Articles with the most categories सर्वाधिक श्रेणीत वर्गीकृत लेख
  • Book sources ग्रंथादि संदर्भ
    • "ग्रंथसंदर्भ" हे अधिक सुटसुटीत वाटते.
    • ग्रंथासोबत इतर संदर्भ असतील तर एका विकिलेखावर "ग्रंथादि संदर्भ" असे विभाग शीर्षक दिसले, तेही छान आहे. पाटीलकेदार 10:36, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)
  • Broken redirects पुनरनिर्देशित
  • Categories वर्गीकरण
  • CategoryTree वर्गीकृत श्रेणी
  • Cite संदर्भ उधृत करा
  • Cross-namespace links परस्पर दुवे
  • Dead-end pages शुष्क लेख
  • Disambiguation pages नि:संदिग्धीकरण
  • Double redirects दुहेरी पुनरनिर्देशित
  • Expand templates साचा विस्तृतीकरण/विकास
  • Export pages लेख निर्गमन
  • File path संचिका मार्ग
  • Gallery of new files नवसंचिका दालन
    • दालनच हवे, कक्ष नको. कलादालन हा Art Gallery या अर्थाचा प्रचलित शब्द आहे. कक्ष हा Chamber/Room या अर्थी वापरला जातो. पाटीलकेदार 10:36, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)
  • List of Wikimedia wikis विकिमिडीया विकिंची यादी
  • List of blocked IP addresses and usernames निलंबीत आय पी पत्ते आणि सदस्य
  • List redirects पुनरनिर्देशित यादी
  • Logs नोंदी
  • Long pages लांब लेख
  • MIME search
(Multipurpose Internet Mail Extensions) बहुपयोगी महाजाल शोधयंत्र
  • Most linked to categories सर्वाधिक जोड दिलेल्या श्रेणी
  • Most linked to images सर्वाधिक जोड दिलेल्या छायाचित्रे
  • Most linked to pages सर्वाधिक जोड दिलेल्या /सांधलेले लेख
  • Orphaned pages अनाथ लेख
    • "अनाथ" बरे आहे. तसेच "अनुल्लेखित", "दुवारहित", यांचाही विचार करता येईल. पाटीलकेदार 11:04, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)
  • Prefix index सगळे लेख
  • Random redirect अविशिष्ट
    • Random ला "अविशिष्ट" हा शब्द मला जरा खटकतो पण दुसरा चपखल शब्द अजून सापडला नाही :-( पाटीलकेदार 11:11, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)
Hindi Wikipedia 'किसी एक लेख पर जाएं' Sarvagya-'क्रम-रहित पृष्ठ' shabdabhandar-'कुठलेतरी पृष्ठ'
  • Search web links महाजालदुवा शोध
  • Short pages लघु उतारे
  • Statistics सांख्यिकी
  • System messages निर्वाह/व्यवस्था निरोप
  • Uncategorized categories अवर्गीकृत वर्ग/श्रेणी
  • Uncategorized images अवर्गीकृत छायाचित्रे
  • Uncategorized pages अवर्गीकृत लेख
  • Unused categories अनुपहत वर्गीकरण
  • Unused files अनुपहत संचिका
  • Version आवृत्ती
  • Wanted categories आवश्यक वर्गीकरण
  • Wikimedia Board of Trustees election विकिमिडीया विश्वस्त मंडळ निवडणूक
  • Namespace शीर्षक
  • Invert selection परि- वृत् निवड,व्युत्क्रम,उलटा क्रम
  • Disclaimer अस्वीकृत जबाबदारी

My suggestions

[संपादन]
  • Broken redirects पुनरनिर्देशित
पुनर्निर्देशित - अभय नातू 18:12, 11 डिसेंबर 2006 (UTC)
  • Cite संदर्भ उधृत करा
उद्धृत - अभय नातू 18:12, 11 डिसेंबर 2006 (UTC)
  • Export pages लेख निर्गमन
निर्यात? अभय नातू 18:12, 11 डिसेंबर 2006 (UTC)
  • List redirects पुनरनिर्देशित यादी
पुनर्निर्देशित यादी
(Multipurpose Internet Mail Extensions) बहुपयोगी महाजाल शोधयंत्र
Mail Extenstions are not related to search, reconsider. अभय नातू 18:12, 11 डिसेंबर 2006 (UTC)
  • Orphaned pages अनाथ लेख
अनुल्लेखित लेख
  • System messages निर्वाह/व्यवस्था निरोप
व्यवस्था सूचना
  • Unused categories अनुपहत वर्गीकरण
न वापरलेल्या श्रेणी
  • Unused files अनुपहत संचिका
न वापरलेल्या संचिका
  • Wanted categories आवश्यक वर्गीकरण
पाहिजे असलेल्या श्रेणी

अभय नातू 18:12, 11 डिसेंबर 2006 (UTC)

List - सूची - यादी

[संपादन]

वरील धूळपाटीमध्ये वापरल्याप्रमाणे विकिपीडियावर सर्व ठिकाणी "सूची" ऐवजी "यादी" हवे. सूची शब्द अतिशिष्ट वाटतो. यादी हा मराठमोळा, रोजच्या वापरातला, सुटसुटीत शब्द आहे. उदा. वाणसामानाची (किराण्याची) यादी.

पाटीलकेदार 10:35, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)

सूची आणि यादी : अर्थछटां मध्ये थोडा फरक वाटतो. सूची शब्दाच्या अर्थछटेत अनुक्रम आणि नेटके पणा अभिप्रेत असावा. यादी शब्दाची अर्थछटा ढोबळ या अर्थाने असावी असे वाटते.साधारणता आपल्या उपरोल्लेखीत मतांशी मी सहमत आहे.
Mahitgar 11:26, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)
चांगला मुद्दा आहे. अर्थछटांबद्दल सहमत. यांचा authoritative संदर्भ आहे का? "सर्व" याद्या म्हणताना "माझी पहार्‍याची सूची" सारख्या विशेष क्रम नसलेल्या याद्या माझ्या नजरेसमोर होत्या.
पाटीलकेदार 13:55, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)
"मराठी शब्दरत्नाकरात" या दोन शब्दांचे अर्थ पाहिले, ते असे:
  • सूचि(संस्कृत स्त्री.)/ सूची: सुई; अग्र; अनुक्रमणिका, विषयांची यादी; सुळका; ज्योतिषात 'पृथ्वीच्या गोलाची अत्यंत सूक्ष्म छाया (जिच्यात चंद्र प्रवेशतो म्हणून चंद्रग्रहण होते).
  • यादी (फारसी स्त्री.): फेरिस्त, याद, अर्जी; संस्थानिकांनी हुजुरास केलेला अर्ज.
यावरून फारसा भेद स्पष्ट होत नसला तरी 'सूची' याचा अर्थ 'अनुक्रमणिका' असा दिला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
संकल्प द्रविड 18:47, 11 डिसेंबर 2006 (UTC)
अजूनही मला "सूची" पेक्षा "यादी" सुटसुटीत वाटते.
केदार {संवाद, योगदान} 18:56, 11 डिसेंबर 2006 (UTC)

Redirect - प्रतिनिर्देश

[संपादन]

पोस्टात पत्र किंवा तार redirect करणे याला "प्रतिनिर्देशित करणे" म्हणतात. त्यामुळे "पुनर्निर्देश" हे जरी redirect च्या अर्थाला अधिक जवळचे असले तरी "प्रतिनिर्देश" हाच शब्द वापरावा.

"प्रति" हे "re" या अर्थाने प्रतिसाद (reply) आणी प्रतिक्रिया (reaction) या शब्दांतही आहे.

पाटीलकेदार 10:26, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)

Namespace/User space

[संपादन]

Namespace साठी "नामविश्व" हा शब्द वापरावा. एकमेकांशी संबंधित नावांचे जग म्हणून नामविश्व.

Space साठी "अंगण" हा शब्द पण छान वाटतो. User space म्हणजे प्रत्येक सदस्याला स्वतःसाठी मोकळेपणाने वापरता येईल अशी जागा (अशी पाने). त्याला "सदस्यांगण" (सदस्य-अंगण) म्हटले तर "सदस्यविश्व" पेक्षा समर्पक वाटते. (पण "नामांगण" पेक्षा "नामविश्व" अधिक छान वाटते.)

अशा प्रकारच्या शब्दांमधल्या space साठी "विश्व" आणि "अंगण" यापैकी जो शब्द चांगला वाटेल तो वापरावा असे मला वाटते.

केदार {संवाद, योगदान} 18:56, 2 डिसेंबर 2006 (UTC)

Peer review

[संपादन]

"सवंगडी प्रतिसाद" असे बरेच दिवस झाले विकिपीडिया वर वाचतो आहे. पण ते दरवेळी मला खटकते.

"सवंगडी" याचा अर्थ "मित्र" किंवा "एकाच चमू मधले (team mates)" असा होतो.

"Peer" चा अर्थ "समान पातळी" चे असा होतो. अशी "पातळी" ही ज्ञान, मान, शिक्षण, कार्यक्षेत्र, कालखंड, अशी अनेक प्रकारची असू शकते. "सवंगडी" peer असू शकतात पण सर्वच peer हे सवंगडी नव्हेत. शत्रूसुद्धा peer असू शकतो.

Peer review ला "समसमीक्षा" म्हणावे असे वाटते. ("सम" पातळीच्या लोकांनी केलेली समीक्षा.)

केदार {संवाद, योगदान} 09:02, 3 डिसेंबर 2006 (UTC)

Makes sense. I agree.
Harshalhayat 03:56, 12 डिसेंबर 2006 (UTC)
I am pleased with समसमीक्षा (because I made the word!) but I would like us to consider using existing words if any. Is there a popular/official Marathi word for "peer" or "peer review"?
केदार {संवाद, योगदान} 08:39, 12 डिसेंबर 2006 (UTC)
"समसमीक्षा" is nice I will start using this one .I tried to check lot of resources and I could not get a satisfactory option.The basic problem was english word peer had double meaning.I think I am contended with समसमीक्षा.
Mahitgar 09:07, 12 डिसेंबर 2006 (UTC)
Glad that you liked it. I like exact but non-complex Marathi replacements.
केदार {संवाद, योगदान} 09:14, 12 डिसेंबर 2006 (UTC)

Avoiding heavy terms

[संपादन]

Hi,

I feel that easy words be suggested for terms in Wikipedia.
SankRtization might not help always. But here are a few good resources.
See Dictionary on this site.
Regards,

Harshalhayat 04:16, 12 डिसेंबर 2006 (UTC)

I am in favour of using simple terms and hence strongly against heavy terms. But I am not biased toward or away from any language, including Sanskrit. (That reference is nice, BTW).
केदार {संवाद, योगदान} 09:20, 12 डिसेंबर 2006 (UTC)
For sanskrit words I have been using Spoken snaskrit dictionary this one is more practical becasue it gives you English to sanskrit easy search.Now a days, I am using it regularly.Mahitgar 09:40, 12 डिसेंबर 2006 (UTC)
Very nice. Thanks!
केदार {संवाद, योगदान} 10:27, 12 डिसेंबर 2006 (UTC)

Updating of resources

[संपादन]

Please help keeping resourse section updated at this page:विकिपीडिआ पारिभाषिक संज्ञा#संदर्भ बाह्यदुवे Mahitgar 07:48, 12 डिसेंबर 2006 (UTC)

Preview साठी "झलक" हा शब्द कसा वाटतो? ---- कोल्हापुरी 15:21, 12 डिसेंबर 2006 (UTC)

उत्तम. मुळात हिंदी(?) शब्द असला तरी मराठीत preview या अर्थी (कदाचित दूरदर्शन मुळे) छान रूळलेला आहे.
केदार {संवाद, योगदान} 17:17, 12 डिसेंबर 2006 (UTC)
पूर्वविलोकन,पूर्वेक्षण,पूर्वावलोकन,पूर्वोदाहरण,शिरस्ता,आदलावलोकन,आद्याव्लोकन,;I will support 'झलक' or पूर्वविलोकन Mahitgar 01:37, 13 डिसेंबर 2006 (UTC)

Poll साठी "कौल" फारच आवडले!

केदार {संवाद, योगदान} 09:05, 14 डिसेंबर 2006 (UTC)

Yesterday some how I clicked to random page in Marathi Wictionary and I saw this word! So nice of Amit Tendulkar who worked there.

Mahitgar 12:20, 14 डिसेंबर 2006 (UTC)

Stub साठी "अंकुर" असे सुचले. चांगले वाटते का?

शब्दशः भाषांतर "खुंट" होईल पण "अंकुर" मध्ये "जिवंत, पण अजून पूर्ण वाढ न झालेला" हा भावार्थ येतो.

केदार {संवाद, योगदान} 13:14, 14 डिसेंबर 2006 (UTC)

स्टब हा शब्द नकारात्मक वाटतो शब्दशः अर्थ आपण म्हटल्या प्रमाणे खुंट किंवा कुंठीत असावा. अंकुर एका अर्थाने विरूद्धार्थी पण सकारात्मक शब्द आहे . अविकसित आणि विकसनशिल देश मध्ये जसा फरक आहे तसाच ! मी 'अंकुर' शब्दाचे अनुमोदन करतो. अजून काही पतिक्रिया असतील तर वाचण्यास आवडेल.

Mahitgar 17:33, 14 डिसेंबर 2006 (UTC)

प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण

[संपादन]

मी गोंधळून गेलो आहे. प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण चे नक्की काय प्रयोजन आहे?

  1. संज्ञांविषयी चर्चा? ती चर्चा आपण येथे करतच होतो/आहोत.
  2. मराठीकरणाची गरज असलेले शब्द/वाक्ये/पाने यांची यादी तयार करणे? तसे असेल तर मग त्या पानावर मराठी शब्दांविषयी सुधारणा, सूचना, चर्चा किंवा बदल का करायचे?

केदार {संवाद, योगदान} 11:07, 18 डिसेंबर 2006 (UTC)

विकिसंज्ञाहा साहाय्य पान आहे,It is basicaly supposed to define and explain each term and how does it work,terms Where information will grow we will need to create individual new help pages .

प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण हा भाषांतरण आणि लिप्यांतरण प्रकल्प आहे.I agree as of now विकिसंज्ञा work is happening at two places but soon I plan too shift all wikipedia related terms only to विकिसंज्ञा

In प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण expectation is to cover all articles and any aspect which needs मराठीकरण

  • Articles those need translation
  • Some places we find Marathi is writtenin roman script
  • Some places we find englishis written in devnagari

So to encompass whole gamut I used word मराठीकरण . For various reasons atleast for some more time new visitors will keep putting in Marathi in roman script and english in Devanagari.One can atleast report the instance once some one spots at प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण.

Mahitgar 12:01, 18 डिसेंबर 2006 (UTC)

I got it now! But then prakalpa page should not contain discussions or should not be used to discuss/write translations. Such things can be done on subpages and/or on prakalpa talk page.
केदार {संवाद, योगदान} 12:08, 18 डिसेंबर 2006 (UTC)
Agreed Mahitgar 12:30, 18 डिसेंबर 2006 (UTC)

Approved changes

[संपादन]

At what point do we conclude that a particular translation is agreed upon?

Admins would like to know whenever a term is approved for general usage so it can be modified in 'System Messages' section.

अभय नातू 18:04, 18 डिसेंबर 2006 (UTC)

I suggest putting each original word in a separate section on the talk page and explaining rationale of each word as best as we can. Then admins can see which is suitable or which is agreed upon. For example, see the discussion in sections we currently have for "kaul", "ankur", and "preview". This will make the talk page quite long, but I hope that is okay.
We do not have enough people for a thorough examination of each translation. So I guess it is going to be an iterative process, changing messages more than once, as people figure out better words later.
केदार {संवाद, योगदान} 18:30, 18 डिसेंबर 2006 (UTC)
I agree with Kedar since the process would remain iterative for some time.
We can divide this page into (two) subpages. One page would be actual 'विकिसंज्ञा' page and others would drive translation.
For example, system messages related to navigation/interface can be at one sub-page. Another editing-related sub-page.
'विकिसंज्ञा' may consolidate them all after approval.
Harshalhayat 04:07, 19 डिसेंबर 2006 (UTC)

How about a 'धूळपाटी' to list all words under consideration and a main page to list all agreed upon changes?

अभय नातू 05:21, 19 डिसेंबर 2006 (UTC)

Good idea.
Harshalhayat 07:32, 19 डिसेंबर 2006 (UTC)
I oppose a sandbox. Sandbox essentially means I can erase other's suggestions and put my own (or vice versa). I prefer discussions, just like this talk page. Mahitgar is already summarizing discussed words on the wikisandnya page. The subpage idea is nice but this talk page is already acting as a subpage, in that respect.
Also while discussion, we need to discuss words one by one. A big list is difficult to peruse for changes (such things have happened with dhulpati section on this page).
केदार {संवाद, योगदान} 09:10, 19 डिसेंबर 2006 (UTC)
मला वाटते जमेल तेवढे मराठीकरण पूर्ण करावे, नवे चपखल शब्द सांगून किंवा ठरवून सूचतातच असे नाही. त्यानंतर चर्चा चालू ठेवाव्यात आणि साधारण दर सहा महीन्यानी आढावा घेऊन अधिक रूळलेले आणि चपखल असे शब्द वापरावेत .
Mahitgar 07:52, 19 डिसेंबर 2006 (UTC)
I completely agree. Don't treat the translations as sacrosanct. Just put something reasonable right now. Anyone can suggest changes later.
केदार {संवाद, योगदान} 09:10, 19 डिसेंबर 2006 (UTC)

कॅमेरा

[संपादन]

कॅमेरा-छाउ,हुबहू पिक्सेल-चित्रांश रिझोलूशन -चित्रांकन