"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
2409:4042:2183:9E17:C7E:DCE6:653D:DC0F (चर्चा)यांची आवृत्ती 1726770 परतवली.
(2409:4042:2183:9E17:C7E:DCE6:653D:DC0F (चर्चा)यांची आवृत्ती 1726770 परतवली.)
खूणपताका: उलटविले
'''सावित्रीबाई जोतीराव फुले''' ([[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]] - [[१० मार्च]], [[इ.स. १८९७]]) ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.{{संदर्भ}} महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती [[जोतीराव फुले]] यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या [[नायगाव]] या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.{{संदर्भ}} त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्वान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=४४}}</ref>
 
== चरित्र ==
== चरित्र सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारच्या अनेक शंका ==
सावित्रीबाईंच्या आईचे नाव सत्यवती तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स. १८४० साली [[जोतीराव फुले]] यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे [[फुरसुंगी|फुरसुंगीचे]] गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना [[पुणे|पुण्यातील]] फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.
 
७,६५०

संपादने

दिक्चालन यादी