यशस्वी माघार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इ.स. १८१२ - नेपोलियनची यशस्वी माघार

शत्रूसैन्यापुढे आपले मनुष्यबळ अथवा साधनसंपत्ती कमी पडत असेल व दुसऱ्या जागेवरून चांगला लढा देणे शक्य असेल तर घेण्यात येणाऱ्या माघारीला यशस्वी माघार असे म्हणतात. अश्या प्रकारे स्वतःच्या सैन्याची मोठया प्रमाणावर होणारी मनुष्यहानी टाळता येते.

यशस्वी माघारीची उदाहरणे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.