"परेश रावळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
साचा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७: ओळ २७:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
परेश रावल हे एक चित्रपट कलावंत आहेत. त्यांनी विनोदी भूमिकांबतोबरच चरित्र कलावंतांच्याही भूमिका समर्थपणे केल्या आहेत. [[संजय दत्त]]च्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटात सुनील दत्त यांची भूमिका त्यांनी साकारली होती. पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]]ंवर निर्माण होणाऱ्या चित्रपटात रावल हे मोदींचे पात्र साकारणार आहेत.

रावल हे सन २०१४पासूनचे गुजरातमधील भाजपचे खासदार असून पंतप्रधान मोदींचे ते विश्वासू सहकारी मानले जातात.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१७:४५, २६ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

परेश रावळ
जन्म परेश रावळ
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता

परेश रावल हे एक चित्रपट कलावंत आहेत. त्यांनी विनोदी भूमिकांबतोबरच चरित्र कलावंतांच्याही भूमिका समर्थपणे केल्या आहेत. संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटात सुनील दत्त यांची भूमिका त्यांनी साकारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्माण होणाऱ्या चित्रपटात रावल हे मोदींचे पात्र साकारणार आहेत.

रावल हे सन २०१४पासूनचे गुजरातमधील भाजपचे खासदार असून पंतप्रधान मोदींचे ते विश्वासू सहकारी मानले जातात.