"राम (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ १२: | ओळ १२: | ||
* [[रामदास]] |
* [[रामदास]] |
||
* [[रामकृष्ण परमहंस]] |
* [[रामकृष्ण परमहंस]] |
||
==धार्मिक पुढारी== |
|||
* गुरमीत राम रहीम सिंग : हरियाणामधील [[डेरा सच्चा सौदा]] या धार्मिक उपपंथाचे सन १९९०पासूनचे प्रमुख. |
|||
==इतिहासकार== |
==इतिहासकार== |
११:५२, २४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
रमा (निःसंदिग्धीकरण) याच्याशी गल्लत करू नका.
भगवान विष्णूचे अवतार
शेषाचा अवतार
संत
धार्मिक पुढारी
- गुरमीत राम रहीम सिंग : हरियाणामधील डेरा सच्चा सौदा या धार्मिक उपपंथाचे सन १९९०पासूनचे प्रमुख.
इतिहासकार
साहित्यिक
कलावंत
- जयराम शिलेदार : संगीत नाटकातले अभिनेते
- रामकिंकर बैज : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बंगाली शिल्पकार
- रामदास कामत : गायक आणि नाट्यकलावंत
- राम गबाले : चित्रपट निर्माते
- राम जोशी : कवी आणि शाहीर
- राम नगरकर : हास्य कलावंत आणि 'रामनगरी'चे लेखक
- रामदास फुटाणे : महाराष्ट्रातले एक व्यंग्यकवी आणि पटकथा लेखक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
- राम मराठे : गायक
- श्रीराम लागू : मराठी नाट्य-चित्र अभिनेता
- राम फाटक : मराठी संगीतकार
- सी. रामचंद्र : हिंदी-मराठी संगीतकार
- रामलक्ष्मण : संगीतकार
राजे
थायलंडच्या चक्री राजवंशातील राजे स्वतःला राम म्हणवून घेतात.
किल्ला
गणिती
न्यायाधीश
योगी
- बाबा रामदेव
राजकीय नेता
- एम.जी. रामचंद्रन : एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता, फिल्म निर्माता आणि राजकीय नेता
- जयललिता रामचंद्रन : अभिनेत्री आणि राजकीय नेता
- जानकी रामचंद्रन : : अभिनेत्री आणि राजकीय नेता
- रामदास आठवले : महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे नेत, राज्यसभेचे खासदार, मंत्री, वगैरे.
- रामदास कदम : महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे आमदार-मंत्री वगैरे
- राम देशपांडे : हिंदुस्तानी गायक
- राम नाईक : भारतीय जनता पक्षाचे एक नेता आणि माजी रॆल्वे मंत्री
- राम पंडित : गझलकार
- राम मंदिर रेल्वे स्थानक : खरे नाव ओशिवरा
- राम मनोहर लोहिया : समाजवादी नेता
- राम विलास पासवान : भारतातल्या उत्तर प्रदेश राज्यातील एक राजकारणी
- राम सुतार : शिल्पकार
- राम सुभग सिंग : राष्ट्रीय काँग्रेसचे एक नेता
(अपूर्ण)