रामदास कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामदास गंगाराम कदम (२७ जुलै, इ.स. १९६३ - ) हे महाराष्ट्रातील शिवसेना या राजकीय पक्षाचे राजकारणी होत. ते सध्या महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.