Jump to content

"विष्णुदास भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''विष्णुदास अमृतराव भावे''' ([[इ.स. १८१९|१८१९]] - [[ऑगस्ट ९]], [[इ.स. १९०१|१९०१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.
'''विष्णुदास अमृतराव भावे''' ([[इ.स. १८१९|१८१९]] - ऑगस्ट ९], [[इ.स. १९०१|१९०१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.


== जीवन ==
== जीवन ==
विष्णुदास भाव्यांचा जन्म [[सांगली|सांगली संस्थानचे]] राजे [[चिंतामणराव पटवर्धन]] यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे व त्यांच्या पत्नी यांच्या पोटी झाला. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. ज्यांच्याकडून अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकेल अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. [[इ.स. १८४३|१८४३]] साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलात' [[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १८४३|१८४३]] रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला 'ग्रांट रोड थिएटर' येथे 'इंद्रजीत वध' पहिला नाट्य प्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकाचे प्रयोग केले. १८६२ ला विष्णुदास भावे यांनी आपला नाटक हा व्यवसाय काही कारणांनी बंद केला.
विष्णुदास भाव्यांचा जन्म [[सांगली|सांगली संस्थानचे]] राजे [[चिंतामणराव पटवर्धन]] यांच्या पदरी असणार्‍या अमृतराव भावे व त्यांच्या पत्‍नी यांच्या पोटी झाला. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. [[इ.स. १८४३|१८४३]] साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल’मध्ये [[नोव्हेंबर ५]], [[इ.स. १८४३|१८४३]] रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला 'ग्रांट रोड थिएटर' येथे 'इंद्रजित वध' पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. मात्र १८६२ मध्ये त्‍यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला.


विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे [[रामदास पाध्ये]] या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.
विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे [[रामदास पाध्ये]] या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
ओळ ४५: ओळ ४५:
! width="20%"| भाषा
! width="20%"| भाषा
! width="30%"| सहभाग
! width="30%"| सहभाग
|-
| इंद्रजित वध || १८५३ || मराठी || लेखन, दिग्दर्शन
|-
| राजा गोपीचंद || १८५४ || हिंदी || लेखन, दिग्दर्शन
|-
|-
| [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] || १८४३ || [[मराठी भाषा|मराठी]] || लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन
| [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीता स्वयंवर]] || १८४३ || [[मराठी भाषा|मराठी]] || लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन
ओळ ५४: ओळ ५८:
==[[पुरस्कार]]==
==[[पुरस्कार]]==


* '''विष्णुदास भावे''' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ' रंगभूमिदिना' दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. या पुरस्काराचे स्वरूप - मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार [[वसंत कानेटकर]], [[पु.श्री. काळे]], [[मास्टर कृष्णराव]], [[दुर्गा खोटे]], [[छोटा गंधर्व]], [[शरद तळवलकर]], [[केशवराव दाते]], [[प्रभाकर पणशीकर]], [[मामा पेंडसे]], [[भालचंद्र पेंढारकर]], [[नानासाहेब फाटक]], [[हिराबाई बडोदेकर]], [[बालगंधर्व]], [[विश्राम बेडेकर]], [[ज्योस्ना भोळे]], [[ग.दि.माडगूळकर]], [[बापूराव माने]], माधव मनोहर, [[दिलीप प्रभावळकर]](२००७), [[रामदास कामत]] (२००८), [[शं.ना. नवरे]] (२००९), [[फैय्याज इमाम शेख]] (२०१०), [[रत्नाकर मतकरी]] (२०११), [[अमोल पालेकर]](२०१२), [[महेश एलकुंचवार]](२०१३), डॉ.[[जब्बार पटेल]] (२०१४) आदींना मिळाला आहे.
* '''विष्णुदास भावे''' यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देत आली आहे. सांगली येथील ही समिती व राज्य मराठी नाटय परिषद यांच्यातर्फे दरवर्षी ' रंगभूमिदिना' दिवशी हे मानाचे पदक दिले जाते. या पुरस्काराचे स्वरूप - मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नावाचे गौरव पदक, ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे असते. मराठी रंगभूमीवर प्रदीर्घ सेवा करणार्‍या ज्येष्ठ कलाकारास हे गौरव पदक देण्यात येऊन सन्मानित करण्यात येते. आत्तापर्यंत हा पुरस्कार [[वसंत कानेटकर]], [[पु.श्री. काळे]], [[मास्टर कृष्णराव]], [[दुर्गा खोटे]], [[छोटा गंधर्व]], [[शरद तळवलकर]], [[केशवराव दाते]], [[प्रभाकर पणशीकर]], [[मामा पेंडसे]], [[भालचंद्र पेंढारकर]], [[नानासाहेब फाटक]], [[हिराबाई बडोदेकर]], [[बालगंधर्व]], [[विश्राम बेडेकर]], [[ज्योस्ना भोळे]], [[ग.दि.माडगूळकर]], [[बापूराव माने]], माधव मनोहर, [[दिलीप प्रभावळकर]](२००७), [[रामदास कामत]] (२००८), [[शं.ना. नवरे]] (२००९), [[फैय्याज इमाम शेख]] (२०१०), [[रत्‍नाकर मतकरी]] (२०११), [[अमोल पालेकर]](२०१२), [[महेश एलकुंचवार]](२०१३), डॉ.[[जब्बार पटेल]] (२०१४) आदींना मिळाला आहे.
* [[महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी|महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी]] ही मुंबईतील संस्था वर्षातील उत्कृष्ट हिंदी नाट्यरचनेसाठी '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देते. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले नाटककार : डॉ.सुनील केशव देवधर(पुणे) यांना ’मोहन से महात्मा’ या नाटकासाठी.
* [[महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी|महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी]] ही मुंबईतील संस्था वर्षातील उत्कृष्ट हिंदी नाट्यरचनेसाठी '''विष्णुदास भावे''' [[पुरस्कार]] देते. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेले नाटककार : डॉ.सुनील केशव देवधर(पुणे) यांना ’मोहन से महात्मा’ या नाटकासाठी.



१३:१३, ६ जुलै २०१७ ची आवृत्ती

विष्णुदास भावे
जन्म नाव विष्णुदास अमृतराव भावे
जन्म १८१९
मृत्यू ऑगस्ट ९, १९०१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटक
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक

विष्णुदास अमृतराव भावे (१८१९ - ९ ऑगस्ट ९], १९०१) हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात.

जीवन

विष्णुदास भाव्यांचा जन्म सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणार्‍या अमृतराव भावे व त्यांच्या पत्‍नी यांच्या पोटी झाला. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी 'खेळ' करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील 'दरबार हॉल’मध्ये नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला 'ग्रांट रोड थिएटर' येथे 'इंद्रजित वध' पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. मात्र १८६२ मध्ये त्‍यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला.

विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.

कारकीर्द

नाटके

नाटक वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
इंद्रजित वध १८५३ मराठी लेखन, दिग्दर्शन
राजा गोपीचंद १८५४ हिंदी लेखन, दिग्दर्शन
सीता स्वयंवर १८४३ मराठी लेखन, गीतलेखन, दिग्दर्शन
राजा गोपीचंद १८५४ हिंदी लेखन, दिग्दर्शन


बाह्य दुवे