चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिंतामणराव पटवर्धन या पानावरून पुनर्निर्देशित)

चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (१७७५ - १८५१) हे सांगली संस्थानचे पहिले अधिपती होते.

२३ फेब्रुवारीस चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन झाले.