"योगासन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[शरीर]], शरीरातील [[सांधे]] लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत [[अवयव|अवयवांना]] मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि [[मन]] शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. आपल्या पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, डाव्या किंवा उजव्या बाजूला पीळ देणे आणि पुढे किंवा मागे झुकणे. पुढे दिलेल्या योगासनांच्या नियमित सराव केल्याने पाठीच्या वर दिलेल्या हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात.
[[शरीर]], शरीरातील [[सांधे]] लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत [[अवयव|अवयवांना]] मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि [[मन]] शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. माणसाच्य पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, डाव्या किंवा उजव्या बाजूला पीळ देणे आणि पुढे किंवा मागे झुकणे. पुढे दिलेल्या योगासनांच्या नियमित सराव केल्याने पाठीच्या वर दिलेल्या हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात.


यातली काही योगासने कुठेही आणि कधीही करता येतात. पाठदुखीवरचा तो हमखास उपाय आहे.
यातली काही योगासने तुम्ही कुठेही आणि कधीही करू शकता ! सकाळी काही कारणाने तुम्ही ती केली नसलीत तरी दिवसभरात अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा ५ मिनिटे खर्च करून तुम्ही ती करू शकता. दिवसभरात कधी पाठ दुखायला लागल्यावर तर आवश्य करा.
{{विस्तार}}{{जाणकार}}
प्राचीन [[भारत|भारतीय]] चिकित्सापद्धती.


आसन ही [[योग|अष्टांगयोगातील]] तिसरी पायरी होय.
प्राचीन [[भारत|भारतीय]] चिकित्सापद्धतीतील योगासने ही [[योग|अष्टांगयोगातील]] तिसरी पायरी होय.

{{विस्तार}}{{जाणकार}}


== काही प्रमुख योगासने ==
== काही प्रमुख योगासने ==
ओळ ४१: ओळ ४१:


|}
|}

==योगासनांवर लिहिलेली काही मराठी पुस्तके==
* आधुनिक योगशास्त्र (दा.वि. जोगळेकर)
* ज्येष्ठांसाठी योगासने (निवृत्त विंग कमांडर नरेंद्र जोशी)
* दमा हटाव योग चिकित्सा (बाजीराव वि. पाटील)
* निरामय जीवनासाठी योगसाधना (दीपक बिचे)
* मुलांसाठी योगासने (लेले गुरुजी)
* योगासनामृत (बाजीराव वि. पाटील)
* शालेय मुलामुलींसाठी योगाभ्यास आणि सूर्यनमस्कार (आनंद भागवत)
* सुलभ योगासने (क्षीरसागर आणि कंपनी)




== हेही पहा ==
== हेही पहा ==

०४:५७, १ जून २०१७ ची आवृत्ती

शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. माणसाच्य पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, डाव्या किंवा उजव्या बाजूला पीळ देणे आणि पुढे किंवा मागे झुकणे. पुढे दिलेल्या योगासनांच्या नियमित सराव केल्याने पाठीच्या वर दिलेल्या हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात.

यातली काही योगासने कुठेही आणि कधीही करता येतात. पाठदुखीवरचा तो हमखास उपाय आहे.

प्राचीन भारतीय चिकित्सापद्धतीतील योगासने ही अष्टांगयोगातील तिसरी पायरी होय.

काही प्रमुख योगासने

आसन चित्र
पद्मासन
अर्धपद्मासन
वज्रासन
सिद्धासन
पवनमुक्तासन
सर्वांगासन
शशांकासन
पश्चिमोत्तानासन
सूर्यनमस्कार
शीर्षासन
शवासन
सुखासन

योगासनांवर लिहिलेली काही मराठी पुस्तके

  • आधुनिक योगशास्त्र (दा.वि. जोगळेकर)
  • ज्येष्ठांसाठी योगासने (निवृत्त विंग कमांडर नरेंद्र जोशी)
  • दमा हटाव योग चिकित्सा (बाजीराव वि. पाटील)
  • निरामय जीवनासाठी योगसाधना (दीपक बिचे)
  • मुलांसाठी योगासने (लेले गुरुजी)
  • योगासनामृत (बाजीराव वि. पाटील)
  • शालेय मुलामुलींसाठी योगाभ्यास आणि सूर्यनमस्कार (आनंद भागवत)
  • सुलभ योगासने (क्षीरसागर आणि कंपनी)


हेही पहा

बाह्य दुवे

  1. योगाबद्दल माहिती व अनेक योगासने (इंग्रजीमध्ये)
  2. अनेक योगासने (इंग्रजीमध्ये)
अष्टांग योग
यमनियमआसनप्राणायामप्रत्याहारधारणासमाधी