शवासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शवासन किंवा मृतासन

शवासन हे एक योगासन असून ते साधारणत: योगसाधनेच्या बैठकीच्या आरंभी व अखेरीस केले जाते. या आसनात मनुष्य हालचाल न करता शवासारखा (प्रेतासारखा) पडून राहिल्यासारखा दिसतो, म्हणून त्याला शवासन असे म्हणतात. शवासन हे योगासनामध्ये सर्वात महत्वाचे आसन मानले जाते.