सर्वांगासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्वांगासन या आसनात मानेला व शरीराच्या सर्व अंगांना ताण मिळतो.या आसनात पाय वरती करून हाताने कमरेला आधार द्यावा लागतो.