यम (अष्टांगयोग)
Appearance
हा लेख अष्टांगयोगातील यम नामक आचार याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, यम (निःसंदिग्धीकरण).
यम ही अष्टांगयोगातील पहिली पायरी आहे. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य या गोष्टींचा यात समावेश होतो.
अष्टांग योग | |
---|---|
यम • नियम • आसन • प्राणायाम • प्रत्याहार • धारणा • समाधी |