किरणोपचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किरणोपचार

किरणोपचार ही किरणोत्सर्ग वापरून करण्या येणारी उपचारपद्धती आहे. ही पद्धती सहसा कर्करोग किंवा तत्सम रोगांसाठी वापरण्यात येते.