योगासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. आपल्या पाठीच्या हालचाली तीन प्रकारच्या असतात. वरच्या दिशेने ताणले जाणे, डाव्या किंवा उजव्या बाजूला पीळ देणे आणि पुढे किंवा मागे झुकणे. पुढे दिलेल्या योगासनांच्या नियमित सराव केल्याने पाठीच्या वर दिलेल्या हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात.

यातली काही योगासने तुम्ही कुठेही आणि कधीही करू शकता ! सकाळी काही कारणाने तुम्ही ती केली नसलीत तरी दिवसभरात अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा ५ मिनिटे खर्च करून तुम्ही ती करू शकता. दिवसभरात कधी पाठ दुखायला लागल्यावर तर आवश्य करा.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

प्राचीन भारतीय चिकित्सापद्धती.

आसन ही अष्टांगयोगातील तिसरी पायरी होय.

काही प्रमुख योगासने[संपादन]

आसन चित्र
पद्मासन Padamasana.jpg
अर्धपद्मासन Example.jpg
वज्रासन Vajrasana.jpg
सिद्धासन Example.jpg
पवनमुक्तासन
सर्वांगासन Sarvangasana.jpg
शशांकासन Example.jpg
पश्चिमोत्तानासन Paschimottanasana.jpg
सूर्यनमस्कार
शीर्षासन Shirshasana.jpg
शवासन Shavasana.jpg
सुखासन Sukkasana.jpg

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. योगाबद्दल माहिती व अनेक योगासने (इंग्रजीमध्ये)
  2. अनेक योगासने (इंग्रजीमध्ये)अष्टांग योग Om symbol.svg
यमनियमआसनप्राणायामप्रत्याहारधारणाधारणासमाधी