"११ जुलै २००६ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:

==सविस्तर माहिती==
==सविस्तर माहिती==
सगळे हल्ले मुंबईमधील [[पश्चिम रेल्वे]]च्या स्थानकांवर अथवा ट्रेनमध्ये (प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले) झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:२४ ते ६:३५ ह्या ११ मिनिटांच्या कालावधित हे हल्ले झाले. मुंबईची धमनी समजली जाणारी पश्चिम रेल्वे दररोज अंदाजे ४५ लाख प्रवाशांची ने-आण करते. ह्या हल्ल्यांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतुक बंद करण्यात आली. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकुन पडले. अडकलेल्या प्रवाशांना ११ जुलैची रात्र त्यांचे जवळ राहणारे नातेवाईकांकडे काढावी लागली. ज्यांना हे शक्य नव्हते त्यांच्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेजांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली होती. [[बेस्ट|बेस्टनेही]] प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आपल्या सर्व बसेस रस्त्यावर आणल्या. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री श्री. [[विलासराव देशमुख]] ह्यांनी मृतांच्या नातेवाईकांना १ लाख व जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. भारतीय रेल्वेमंत्री [[लालू प्रसाद यादव]] ह्यांनी रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जवळच्या नातेवाईकाला रोजगार हमीची घोषणा केली. ह्या घटनेची इंग्रजीमध्ये माहिती [http://en.wikipedia.org/wiki/11_July_2006_Mumbai_train_bombings येथे (इंग्रजी विकिपीडीयामध्ये)] मिळेल.
सगळे हल्ले मुंबईमधील [[पश्चिम रेल्वे]]च्या स्थानकांवर अथवा ट्रेनमध्ये (प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले) झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:२४ ते ६:३५ ह्या ११ मिनिटांच्या कालावधित हे हल्ले झाले. मुंबईची धमनी समजली जाणारी पश्चिम रेल्वे दररोज अंदाजे ४५ लाख प्रवाशांची ने-आण करते. ह्या हल्ल्यांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतुक बंद करण्यात आली. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकुन पडले. अडकलेल्या प्रवाशांना ११ जुलैची रात्र त्यांचे जवळ राहणारे नातेवाईकांकडे काढावी लागली. ज्यांना हे शक्य नव्हते त्यांच्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेजांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली होती. [[बेस्ट|बेस्टनेही]] प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आपल्या सर्व बसेस रस्त्यावर आणल्या. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री श्री. [[विलासराव देशमुख]] ह्यांनी मृतांच्या नातेवाईकांना १ लाख व जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. भारतीय रेल्वेमंत्री [[लालू प्रसाद यादव]] ह्यांनी रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जवळच्या नातेवाईकाला रोजगार हमीची घोषणा केली. ह्या घटनेची इंग्रजीमध्ये माहिती [http://en.wikipedia.org/wiki/11_July_2006_Mumbai_train_bombings येथे (इंग्रजी विकिपीडियामध्ये)] मिळेल.

{| class="infobox bordered" style="width: 250px; font-size: 95%; float: right;" cellpadding="4" cellspacing="0"
{| class="infobox bordered" style="width: 250px; font-size: 95%; float: right;" cellpadding="4" cellspacing="0"
ओळ ३९: ओळ ३९:
| align=center style="background: #E9E9E9;" | एकूण
| align=center style="background: #E9E9E9;" | एकूण
| align=center style="background: #E9E9E9;" | ११ मिनिटे
| align=center style="background: #E9E9E9;" | ११ मिनिटे
| align=center style="background: #E9E9E9;" | २००
| align=center style="background: #E9E9E9;" | १८९
| align=center style="background: #E9E9E9;" | ७१४
| align=center style="background: #E9E9E9;" | ८१७
|}
|}

==खटल्याचा निकाल==
मुंबई शहरात पश्‍चिम लोहमार्गावर ११ जुलै २००६ रोजी सात लोकल गाड्यांमध्ये झालेल्या भीषण बाँबस्फोटांच्या खटल्यातील पाच आरोपींना ३० सप्टेंबर २०१५ ला विशेष मोक्का न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची, तर अन्य सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ती अशी -

* विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन शिंदे यांनी बाँबस्फोटातील सर्व बारा दोषी आरोपींना प्रत्येकी सुमारे अकरा लाख असा एकूण १.५१ कोटी रुपयांचा दंडही सुनावला आहे.
* फाशीची शिक्षा सुनावलेले आरोपी (एकूण ५)
** कमाल अहमद अन्सारी
** मोहंमद फैजल शेख
** एहत्तेशाम सिद्दिकी
** नावेद हुसेन खान
** असिफ खान

या बाँबस्फोटामध्ये १८९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाचही आरोपींना न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम ३०२ (हत्या), १२० ब (कटकारस्थान) आणि मोक्काच्या कलम ३ (१) नुसार (संघटितपणे कटकारस्थान रचून हत्या घडविणे) दोषी ठरविले आहे. यानुसार आरोपींना मरेपर्यंत फाशी द्या, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

* जन्मठेपेची शिक्षा झालेले आरोपी
** तन्वीर अहमद अन्सारी
** मोहंमद माजिद शफी
** शेख आलम शेख
** मोहंमद साजिद अन्सारी
** मुझ्झमील शेख
** सोहेल मेहमूद शेख
** जमीर अहमद शेख

सर्व आरोपींचे बंदी घातलेल्या सिम्मी संघटनेशी संबंध होते, असे विशेष तपास पथकाने (एटीएस) जाहीर केले होते. मात्र पाकिस्तानमधील लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेशी संधान बांधून हा स्फोट घडविल्याचा दावाही नंतर एटीएसने केला. भारतीय दंड विधानासह स्फोटके कायदा, हत्यारे कायदा आणि सार्वजनिक मालमत्ता या कायद्यान्वये आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. या बाँबस्फोटात ८२९ जण गंभीर जखमी झाले होते. एकूण तेरा आरोपींपैकी एका आरोपीची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. याशिवाय अद्याप तेरा आरोपी फरार असून सर्व पाकिस्तानी आहेत. शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपींच्या नातेवाइकांची बाजूही न्यायालयाने ऐकली होती. आरोपींना कमी शिक्षा देण्याची विनवणी नातेवाइकांनी केली होती.

==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
ओळ ४७: ओळ ७१:
* [http://www.cnn.com/2006/WORLD/asiapcf/07/11/mumbai.blasts/index.html सी.एन.एन.]
* [http://www.cnn.com/2006/WORLD/asiapcf/07/11/mumbai.blasts/index.html सी.एन.एन.]
* {{Webarchiv | url=http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1731678.cms | wayback=20070311073336 | text=टाइम्स ऑफ इंडिया}}
* {{Webarchiv | url=http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1731678.cms | wayback=20070311073336 | text=टाइम्स ऑफ इंडिया}}
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1733327.cms महाराष्ट्र टाईम्स (युनिकोड)]
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1733327.cms महाराष्ट्र टाइम्स (युनिकोड)]

{{विस्तार}}
{{विस्तार}}

०५:०६, २ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झालेला डबा (CNN-IBN News)
पश्चिम रेल्वेवरील बॉम्बस्फोट झालेली ठिकाणे दाखवणारी आकृती

भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्‍या मुंबईमध्ये जुलै ११, इ.स. २००६ रोजी एकापाठोपाठ एक अशा ७ बॉम्बस्फोटांची मालिका झाली. हया हल्ल्यामुळे मुंबईकरांच्या १२ मार्च १९९३च्या मुंबईवरील बॉम्बहल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या. ह्या हल्ल्यामध्ये २०० लोक मृत्युमुखी पडले व साधारण ७०० लोक जखमी झाले.

सविस्तर माहिती

सगळे हल्ले मुंबईमधील पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर अथवा ट्रेनमध्ये (प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले) झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:२४ ते ६:३५ ह्या ११ मिनिटांच्या कालावधित हे हल्ले झाले. मुंबईची धमनी समजली जाणारी पश्चिम रेल्वे दररोज अंदाजे ४५ लाख प्रवाशांची ने-आण करते. ह्या हल्ल्यांनंतर पश्चिम रेल्वेची वाहतुक बंद करण्यात आली. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकुन पडले. अडकलेल्या प्रवाशांना ११ जुलैची रात्र त्यांचे जवळ राहणारे नातेवाईकांकडे काढावी लागली. ज्यांना हे शक्य नव्हते त्यांच्यासाठी प्रशासनाने शाळा-कॉलेजांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली होती. बेस्टनेही प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आपल्या सर्व बसेस रस्त्यावर आणल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख ह्यांनी मृतांच्या नातेवाईकांना १ लाख व जखमींना ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. भारतीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव ह्यांनी रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जवळच्या नातेवाईकाला रोजगार हमीची घोषणा केली. ह्या घटनेची इंग्रजीमध्ये माहिती येथे (इंग्रजी विकिपीडियामध्ये) मिळेल.

११ जुलै २००६ मुंबई बॉम्बस्फोटांमधील जीवितहानी दाखवणारा तक्ता
स्थळ काळ (भारतीय प्रमाण वेळ) मृतांची संख्या जखमींची संख्या
खार रोड १८:२४ ? ?
जोगेश्वरी १८:२५ ? ?
माहिम १८:२६ ? ?
मीरा रोड १८:२९ ? ?
माटुंगा रोड १८:३० ? ?
बोरीवली १८:३५ ? ?
वांद्रे (बांद्रा) ? ? ?
एकूण ११ मिनिटे १८९ ८१७

खटल्याचा निकाल

मुंबई शहरात पश्‍चिम लोहमार्गावर ११ जुलै २००६ रोजी सात लोकल गाड्यांमध्ये झालेल्या भीषण बाँबस्फोटांच्या खटल्यातील पाच आरोपींना ३० सप्टेंबर २०१५ ला विशेष मोक्का न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची, तर अन्य सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ती अशी -

  • विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश यतीन शिंदे यांनी बाँबस्फोटातील सर्व बारा दोषी आरोपींना प्रत्येकी सुमारे अकरा लाख असा एकूण १.५१ कोटी रुपयांचा दंडही सुनावला आहे.
  • फाशीची शिक्षा सुनावलेले आरोपी (एकूण ५)
    • कमाल अहमद अन्सारी
    • मोहंमद फैजल शेख
    • एहत्तेशाम सिद्दिकी
    • नावेद हुसेन खान
    • असिफ खान

या बाँबस्फोटामध्ये १८९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाचही आरोपींना न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम ३०२ (हत्या), १२० ब (कटकारस्थान) आणि मोक्काच्या कलम ३ (१) नुसार (संघटितपणे कटकारस्थान रचून हत्या घडविणे) दोषी ठरविले आहे. यानुसार आरोपींना मरेपर्यंत फाशी द्या, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

  • जन्मठेपेची शिक्षा झालेले आरोपी
    • तन्वीर अहमद अन्सारी
    • मोहंमद माजिद शफी
    • शेख आलम शेख
    • मोहंमद साजिद अन्सारी
    • मुझ्झमील शेख
    • सोहेल मेहमूद शेख
    • जमीर अहमद शेख

बाह्य दुवे