"अर्थशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
{{अर्थशास्त्र बाजूचौकट}} |
{{अर्थशास्त्र बाजूचौकट}} |
||
'''अर्थशास्त्र''' एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'एकॉनॉमिक्स'(Economics) म्हणतात. |
'''अर्थशास्त्र''' एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'एकॉनॉमिक्स'(Economics) म्हणतात. |
||
अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात [[ |
अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात [[अॅडम स्मिथ]] यांच्या [[इ.स. १७७६]] मधील ''वेल्थ ऑफ नेशन्स'' पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषानुसार पाडले गेले आहेत. उदा. [[समग्रलक्षी (Macro)]] व [[अल्पलक्षी (Micro)]]. समग्रलक्षी अर्थशास्त्र मोठ्या आर्थिक प्रश्न, देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे आर्थिक व्यवहार प्रश्न इत्यादींबाबत चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणुस, कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींचे व्यवहार प्रश्नांबाबत माहिती देते. |
||
काही प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ - [[जॉन मेनार्ड केन्स]], [[कार्ल मार्क्स]], [[रिकार्डो]], [[मिल्टन फ्रिडमन]], [[पॉल क्रुगमन]], [[पॉल सॅम्युएलसन]] |
काही प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ - [[जॉन मेनार्ड केन्स]], [[कार्ल मार्क्स]], [[रिकार्डो]], [[मिल्टन फ्रिडमन]], [[पॉल क्रुगमन]], [[पॉल सॅम्युएलसन]] |
||
==अर्थशास्त्राचा अभ्यास== |
==अर्थशास्त्राचा अभ्यास== |
||
अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. पुढील सर्व बाबी अर्थशास्त्राची |
अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. पुढील सर्व बाबी अर्थशास्त्राची निगडित आहेत. |
||
शाश्वत विकास, [[ |
शाश्वत विकास, [[दारिद्र्य]], सर्वसमावेशक धोरण, [[लोकसंख्याशास्त्र]], सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, [[अर्थव्यवस्था]], [[राष्ट्रीय उत्पन्न]], [[शेती]], उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, [[बेरोजगारी]], मुद्रा व राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था, [[अर्थसंकल्प]] लेखा, [[लेखापरीक्षण]], [[चलनवाढ]] |
||
== शाखा == |
== शाखा == |
||
ओळ २१: | ओळ २२: | ||
१०. इकोनोमेट्रिक्स |
१०. इकोनोमेट्रिक्स |
||
११. गणिती अर्थशास्त्र |
११. गणिती अर्थशास्त्र |
||
१२. |
१२. कल्याणकारी अर्थशास्त्र |
||
==अर्थशास्त्रात वापरले जाणारे शब्द== |
|||
डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी यांनी ’अर्थशास्त्र संज्ञा - सिद्धान्त कोश’ नावाचा मराठी कोश तयार केला आहे. या कोशात अर्थशास्त्रातील संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्तांचे स्पष्टीकरण वगैरे माहिती दिली आहे. |
|||
== हेही पाहा == |
== हेही पाहा == |
२३:०७, २० सप्टेंबर २०१५ ची आवृत्ती
अर्थशास्त्र |
---|
विभागानुसार अर्थव्यवस्था |
वर्गीकरण |
क्षेत्रे व उपक्षेत्रे |
सुची |
अर्थशास्त्र: कल्पना व इतिहास |
अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'एकॉनॉमिक्स'(Economics) म्हणतात. अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात अॅडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषानुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अल्पलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र मोठ्या आर्थिक प्रश्न, देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे आर्थिक व्यवहार प्रश्न इत्यादींबाबत चर्चा करते तर अल्पलक्षी अर्थशास्त्र एखादा माणुस, कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींचे व्यवहार प्रश्नांबाबत माहिती देते.
काही प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ - जॉन मेनार्ड केन्स, कार्ल मार्क्स, रिकार्डो, मिल्टन फ्रिडमन, पॉल क्रुगमन, पॉल सॅम्युएलसन
अर्थशास्त्राचा अभ्यास
अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. पुढील सर्व बाबी अर्थशास्त्राची निगडित आहेत. शाश्वत विकास, दारिद्र्य, सर्वसमावेशक धोरण, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प लेखा, लेखापरीक्षण, चलनवाढ
शाखा
अर्थशास्त्राच्या काही प्रमुख शाखा : १. कृषी अर्थशास्त्र २. पतविषयक अर्थशास्त्र ३. औद्योगिक अर्थशास्त्र ४. वित्त अर्थशास्त्र ५. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ६. लोकसंख्यात्मक अर्थशास्त्र ७. नागरी अर्थशास्त्र ८. विकासात्मक अर्थशास्त्र ९. पर्यावरणीय अर्थशास्त्र १०. इकोनोमेट्रिक्स ११. गणिती अर्थशास्त्र १२. कल्याणकारी अर्थशास्त्र
अर्थशास्त्रात वापरले जाणारे शब्द
डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी यांनी ’अर्थशास्त्र संज्ञा - सिद्धान्त कोश’ नावाचा मराठी कोश तयार केला आहे. या कोशात अर्थशास्त्रातील संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्तांचे स्पष्टीकरण वगैरे माहिती दिली आहे.
हेही पाहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |