पुराभिलेखशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुराभिलेखशास्त्र ही एक अभ्यासशाखा आहे. दगड, धातू, मातीचे अवशेष यावर कोरलेल्या मजकुराचा अभ्यास या शाखेत केला जातो. या अभ्यासशाखेला इतिहास लेखनाच्या संदर्भात महत्त्वाचे स्थान आहे.[१]

  1. ^ "epigraphy | historiography | Britannica". www.britannica.com (इंग्रजी भाषेत). 2022-04-14 रोजी पाहिले.