इ.स. १७७६
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे |
वर्षे: | १७७३ - १७७४ - १७७५ - १७७६ - १७७७ - १७७८ - १७७९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जून २८ - अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनला पळवून नेण्याचा कट रचल्याबद्दल त्याच्या अंगरक्षक थॉमस हिन्कीला फाशी.
- सप्टेंबर ९ - अमेरिकेची अधिकृ्तरित्या देश म्हणून घोषणा करण्यात आली.