जॉन मेनार्ड केन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन मेनार्ड केन्स

जॉन मेनार्ड केन्स (इंग्लिश: John Maynard Keynes ;) (५ जून, इ.स. १८८३ - २१ एप्रिल, इ.स. १९४६) हा ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ होता.

बाह्य दुवे[संपादन]

  • केंब्रिज विद्यापीठात अल्फ्रेड मार्शल आणि  ए.सी  पिगू  यांचा  एक शिष्य  जॉन  मेनार्ड  केन्स (१८८३-१९४६) अध्यापनाचे  काम  करत असे .१९१८ मध्ये जेव्हा पहिले महायुद्ध संपले तेव्हा व्हर्सायच्या तहासाठी ब्रिटीश शासनाचा अर्थप्रतिनिधी म्हणून केन्सला पाठविण्यात आले .
  • केन्सने तहाचे सूक्ष्म विश्लेषण करून दि ईकानॉमिकस कन्सिक्वेन्स ऑफ  दि पीस हा प्रबंध लिहिला .जर्मनीवर लादलेल्या जाचक अटींचे त्यात विश्लेषण  केले होते ,केन्सने  तहातून काढता पाय घेतला आणि असा  तह  झाल्यास आर्थिक मंदी येईल आणि दुसरे महायुद्ध होईल असं  भाकीत केलं .जगाने १९२९ मध्ये पहिली  जागतिक महामंदी आणि १९३९ मध्ये सुरू झालेले  दुसरे  महायुद्ध  बघितले . केन्सने आखलेली गणिते  खरी निघाली . १९३६ मध्ये  केन्सने  दि जनरल थिअरी  ऑफ एम्पालॉयमेंट .इंटरेस्ट ऍण्ड  मनी  हे  अर्थशास्त्रातील  जगप्रसिद्ध क्रांतिकारी  पुस्तक लिहले .
  • "जॉन मेनार्ड केन्स याचे साहित्य" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)