"विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
[[चित्र:Syayambhuvithoba.jpg|thumb|पंढरपूरचा पांडुरंग]] |
[[चित्र:Syayambhuvithoba.jpg|thumb|पंढरपूरचा पांडुरंग]] |
||
[[चित्र:Vitthal - Rakhumai.jpg|right|thumb|विठ्ठल-रखुमाईच्या सजविलेल्या मूर्ती]] |
[[चित्र:Vitthal - Rakhumai.jpg|right|thumb|विठ्ठल-रखुमाईच्या सजविलेल्या मूर्ती]] |
||
'''विठोबा''' |
'''विठोबा''', विठू, '''विठ्ठल''', '''पांडुरंग''', वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या [[महाराष्ट्र]] व [[कर्नाटक]] ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा [[श्रीहरी]] चा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू पडते.. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त [[पुंडलिक|पुंडलिकाने]] टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्नी [[रखुमाई]] उर्फ [[रुक्मिणी]] उभी असते. |
||
विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ [[पंढरपूर]] येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील [[आषाढ शुद्ध एकादशी|आषाढी एकादशीला]] |
विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ [[पंढरपूर]] येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील [[आषाढ शुद्ध एकादशी|आषाढी एकादशीला]] भरणार्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.<ref name=govsite>{{cite websantosh|दुवा=http://solapur.gov.in/htmldocs/rpandharpur.htm|शीर्षक=सोलापूर ज़िल्ह्याच्या संकेतस्थळावरील पंढरपूर वरील पान| विदा संकेतस्थळ दुवा =http://wayback.archive.org/web/20080209014300/http://solapur.gov.in/htmldocs/rpandharpur.htm | विदा दिनांक=१९ ऑगस्ट २०१४|दिनांक=|अॅक्सेसदिनांक=२००७-०९-३०|प्रकाशक=एन. आई. सी.}}</ref> |
||
== विठोबाशी निगडित कथा == |
== विठोबाशी निगडित कथा == |
||
विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो.त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या |
विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भुलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते . नंतर त्याचा परमभक्त जो पुंडलिक यास भेटून स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते. |
||
[[संत नामदेव]], [[संत तुकाराम]], [[संत ज्ञानेश्वर]] आणि [[संत एकनाथ]] इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक [[मराठी]] [[अभंग|अभंगांची]] रचना केली आहे. कन्नड कवींनी [[कन्नड भाषा|कानडी]] श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण [[आषाढी एकादशी|शयनी एकादशी]] व [[कार्तिकी एकादशी|प्रबोधिनी एकादशी]] आहेत. |
|||
[[चित्र:दशावतार origional photo.jpg |इवलेसे|दशावतार origional photo ]] |
[[चित्र:दशावतार origional photo.jpg |इवलेसे|दशावतार origional photo ]] |
||
==मराठी विठ्ठलगाणी== |
|||
विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही - |
|||
* अगा वैकुंठीचा राया (गायक - [[राम मराठे]], नाटक - संत [[कान्होपात्रा]]) |
|||
* अवघा रंग एक झाला (गायिका - [[किशोरी आमोणकर]]) |
|||
* अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर (कवी- [[अशोकजी परांजपे]], गायक - प्रकाश घांग्रेकर, नाटक - [[गोरा कुंभार]]) |
|||
* आधी रचली पंढरी (गायक - मन्ना डे) |
|||
* आता कोठे धावे मन (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* आनंदाचे डोही आनंद तरंग (गायिका - [[लता मंगेशकर]]) |
|||
* आरंभी वंदीन अयोध्येचा राजा (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* आली कुठूनशी साद, टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठल (गायक - वसंत आजगावकर) |
|||
* इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची (कवी - [[ग.दि. माडगूळकर]], ,संगीत दिग्दर्शक - [[पु.ल. देशपांडे]], गायक - [[भीमसेन जोशी]], चित्रपट- गुळाचा गणपती, राग - [[भीमपलास राग]]) |
|||
* एकतारी संगे एकरूप झालो (गायक - [[सुधीर फडके]]) |
|||
* कानडाऊ विठ्ठ्लू करनाटकू जेणे मज लावियला वेडू (गायिका - [[आशा भोसले]]) |
|||
* कानडा राजा पंढरिचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा (गायक [[वसंतराव देशपांडे]] व [[सुधीर फडके]], चित्रपट - झाला महार पंढरीनाथ) |
|||
* काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर (गायक - पं. [[जितेंद्र अभिषेकी]], नाटक - [[गोरा कुंभार]]) |
|||
* खॆळ मांडियेला वाळवंटी ठायी (गायिका - [[लता मंगेशकर]]) |
|||
* चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी (गायक - [[विठ्ठल शिंदे]]) |
|||
* चल गं सखे चल गं पंढरिला (गायक - [[विठ्ठल शिंदे]]) |
|||
* चला पंढरीसी जाऊ (गायक - मन्नाडे) |
|||
* जन विजन झाले आम्हां (गायक - [[रामदास कामत]] |
|||
* जाता पंढरीस सुख वाटे (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* झाला महार पंढरीनाथ (गायक [[वसंतराव देशपांडे]], चित्रपट - झाला महार पंढरीनाथ) |
|||
* टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं (गायक [[भीमसेन जोशी]] व [[वसंतराव देशपांडे]], चित्रपट - भोळी भाबडी) |
|||
* तीर्थ विठ्ठ क्षेत्र विठ्ठल (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* तुझे रूप चित्ती राहो (गायक - [[सुधीर फडके]], चित्रपट - संत [[गोरा कुंभार]]) |
|||
* देव माझा विठू सावळा (गायिका - [[सुमन कल्याणपूरकर]]) |
|||
* दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला (गायक - [[देवदत्त साबळे]]) |
|||
* देह जावो अथवा राहो (गायिका - [[सुमन कल्याणपूरकर]]) |
|||
* नामाचा गजर गर्जे भीमा तीर (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* निर्गुणाचा संग धरिला जो आवडी (गायिका फय्याज, नाटक - [[गोरा कुंभार]]) |
|||
* पंढरीनाथा झडकरी आता (गायिका - [[आशा भोसले]]) |
|||
* पंढरिचा वास चंद्रभागे (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* पाउले चालती पंढरीची वाट (गायक - [[विठ्ठल शिंदे]]) |
|||
* पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती (गायिका - [[आशा भोसले]]) |
|||
* फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार (गायक - [[सुधीर फडके]], चित्रपट - प्रपंच) |
|||
* बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल (गायक - पं. [[जितेंद्र अभिषेकी]], [[किशोरी आमोणकर]]) |
|||
* भेटीलागे जीवा लागलीसे आस (गायिका - [[लता मंगेशकर]]) |
|||
* माउली माउली रूप तुझे (चित्रपट - लई भारी) |
|||
* माझे माहेर पंढरी (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* या विठूचा गज हरिनामाचा (गायक - [[शाहीर साबळे]]) |
|||
* ये गं ये गं विठामाई (गायिका - [[आशा भोसले]]) |
|||
* राजस सुकुमार मदनाचा पुतळा (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची (गायक - [[सुधीर फडके]], [[जयवंत कुलकर्णी]], [[सुरेश वाडकर]] व [[चंद्रशेखर गाडगीळ]]; संगीत - अनिल अरुण, चित्रपट - अरे संसार संसार) |
|||
* विठू माझा लेकुरवाळा (गायिका - [[आशा भोसले]]) |
|||
* विठ्ठल आवडी प्रेमभावो (गायक - [[सुरेश वाडकर]]) |
|||
* विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला (गायिका - [[लता मंगेशकर]]) |
|||
* विठ्ठलाच्या पायी थरारली वीट (गायक - [[भीमसेन जोशी]], चित्रपट - देवकीनंदन गोपाला) |
|||
* सावळे सुंदर रूप मनोहर (गायक - [[भीमसेन जोशी]]) |
|||
* सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले (गायिका - [[सुमन कल्याणपूरकर]]) |
|||
* सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (गायिका - [[लता मंगेशकर]]) |
|||
(अपूर्ण यादी) |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
१२:०६, २६ जुलै २०१५ ची आवृत्ती
विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग, वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात वंदिली जाते. विठोबा हा श्रीहरी चा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू पडते.. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.
विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे. जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणार्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे चंद्रभागा म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[१]
विठोबाशी निगडित कथा
विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भुलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते . नंतर त्याचा परमभक्त जो पुंडलिक यास भेटून स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.
संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३ ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.
मराठी विठ्ठलगाणी
विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -
- अगा वैकुंठीचा राया (गायक - राम मराठे, नाटक - संत कान्होपात्रा)
- अवघा रंग एक झाला (गायिका - किशोरी आमोणकर)
- अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर (कवी- अशोकजी परांजपे, गायक - प्रकाश घांग्रेकर, नाटक - गोरा कुंभार)
- आधी रचली पंढरी (गायक - मन्ना डे)
- आता कोठे धावे मन (गायक - भीमसेन जोशी)
- आनंदाचे डोही आनंद तरंग (गायिका - लता मंगेशकर)
- आरंभी वंदीन अयोध्येचा राजा (गायक - भीमसेन जोशी)
- आली कुठूनशी साद, टाळ मृदुंगाची धून, नाद विठ्ठल विठल (गायक - वसंत आजगावकर)
- इंद्रायणी काठी, देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची (कवी - ग.दि. माडगूळकर, ,संगीत दिग्दर्शक - पु.ल. देशपांडे, गायक - भीमसेन जोशी, चित्रपट- गुळाचा गणपती, राग - भीमपलास राग)
- एकतारी संगे एकरूप झालो (गायक - सुधीर फडके)
- कानडाऊ विठ्ठ्लू करनाटकू जेणे मज लावियला वेडू (गायिका - आशा भोसले)
- कानडा राजा पंढरिचा, वेदांनाही नाही कळला अंतपार याचा (गायक वसंतराव देशपांडे व सुधीर फडके, चित्रपट - झाला महार पंढरीनाथ)
- काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग (गायक - भीमसेन जोशी)
- कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर (गायक - पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक - गोरा कुंभार)
- खॆळ मांडियेला वाळवंटी ठायी (गायिका - लता मंगेशकर)
- चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी (गायक - विठ्ठल शिंदे)
- चल गं सखे चल गं पंढरिला (गायक - विठ्ठल शिंदे)
- चला पंढरीसी जाऊ (गायक - मन्नाडे)
- जन विजन झाले आम्हां (गायक - रामदास कामत
- जाता पंढरीस सुख वाटे (गायक - भीमसेन जोशी)
- झाला महार पंढरीनाथ (गायक वसंतराव देशपांडे, चित्रपट - झाला महार पंढरीनाथ)
- टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं (गायक भीमसेन जोशी व वसंतराव देशपांडे, चित्रपट - भोळी भाबडी)
- तीर्थ विठ्ठ क्षेत्र विठ्ठल (गायक - भीमसेन जोशी)
- तुझे रूप चित्ती राहो (गायक - सुधीर फडके, चित्रपट - संत गोरा कुंभार)
- देव माझा विठू सावळा (गायिका - सुमन कल्याणपूरकर)
- दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला (गायक - देवदत्त साबळे)
- देह जावो अथवा राहो (गायिका - सुमन कल्याणपूरकर)
- नामाचा गजर गर्जे भीमा तीर (गायक - भीमसेन जोशी)
- निर्गुणाचा संग धरिला जो आवडी (गायिका फय्याज, नाटक - गोरा कुंभार)
- पंढरीनाथा झडकरी आता (गायिका - आशा भोसले)
- पंढरिचा वास चंद्रभागे (गायक - भीमसेन जोशी)
- पाउले चालती पंढरीची वाट (गायक - विठ्ठल शिंदे)
- पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती (गायिका - आशा भोसले)
- फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार (गायक - सुधीर फडके, चित्रपट - प्रपंच)
- बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल (गायक - पं. जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर)
- भेटीलागे जीवा लागलीसे आस (गायिका - लता मंगेशकर)
- माउली माउली रूप तुझे (चित्रपट - लई भारी)
- माझे माहेर पंढरी (गायक - भीमसेन जोशी)
- या विठूचा गज हरिनामाचा (गायक - शाहीर साबळे)
- ये गं ये गं विठामाई (गायिका - आशा भोसले)
- राजस सुकुमार मदनाचा पुतळा (गायक - भीमसेन जोशी)
- विठू माउली तू माउली जगाची माउलीत मूर्ती विठ्ठलाची (गायक - सुधीर फडके, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर व चंद्रशेखर गाडगीळ; संगीत - अनिल अरुण, चित्रपट - अरे संसार संसार)
- विठू माझा लेकुरवाळा (गायिका - आशा भोसले)
- विठ्ठल आवडी प्रेमभावो (गायक - सुरेश वाडकर)
- विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला (गायिका - लता मंगेशकर)
- विठ्ठलाच्या पायी थरारली वीट (गायक - भीमसेन जोशी, चित्रपट - देवकीनंदन गोपाला)
- सावळे सुंदर रूप मनोहर (गायक - भीमसेन जोशी)
- सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले (गायिका - सुमन कल्याणपूरकर)
- सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (गायिका - लता मंगेशकर)
(अपूर्ण यादी)
संदर्भ
- ^ http://wayback.archive.org/web/20080209014300/http://solapur.gov.in/htmldocs/rpandharpur.htm. १९ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००७-०९-३० रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हेही पहा
- आदिशंकराचार्यरचित पांडुरंगाष्टकम्
- पंढरपूर
- रखुमाई