चर्चा:विठ्ठल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Untitled[संपादन]

अशुद्ध लिखाण आढळले,त्यात त्वरीत बदल करून शुद्ध मराठीत लिखाण अपेक्षीत.लेखाचा दर्जा सुधारावा अशी विनंती.செ.प्रसन्नकुमार ०४:३०, २१ जुलै २०१० (UTC)

नकल- डकव[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू: नमस्कार ! आषाढी एकादशी आणि वारी यांच्या पार्श्वभूमीवर हालेख करायला घेत आहे. मात्र यात https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1 नुसार सुमारे ७०% नकल- डकव असण्याची शक्यता दिसते आहे. कृपया नोंद घ्यावी. आपले उत्तर आल्यावर मी लेख सुधारण्याचे काम सुरु करीन. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) ११:११, १७ जून २०१९ (IST)