सदस्य चर्चा:अजित एकनाथ ढेकळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दशावतार म्हणजे हिंदू धर्म आणि सदभक्तांचे रक्षण करून सत्य श्रेष्ठ हिंदू धर्माची पुनः स्थापना करण्यासाठी श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या (ईश्वराच्या ) आद्नेने क्षत्रियाद्य श्रीहरी ने धारण केलेले १० शाश्वत आणि मूळ अवतार . या सर्व अवतारांत श्री हरी आपल्या पूर्ण सच्चिदानंद स्वरुपांत प्रकट झाला आहे . या सर्व अवतारांसंबंधी माहिती सांगणारा श्लोक "कलियुगाचे युगनेमस्त सत्य श्रेष्ठ ईश्वरीय ज्ञान उपदेशक श्रीमत सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी" महाराजांच्या "श्री जातवेद महावाक्यांग " या ग्रंथा मध्ये त्यांनी निरुपण केला आहे तो असा

     "मच्छा पासुनी चार स्वामी हरी 'जो अवतार घेतो कृती '
     त्रेती वामन फर्श राम 'तिसरा श्रीराम सीतापती '
     द्वापारी कृष्णनाथ बौध्य दुसरा 'पाळी स्वयें पांडवा '
      कलीत अवतार एक हरीचा' कलंकी नमो केशवा "

याचा अर्थ कि आजवर क्षत्रीयाद्य श्रीहरीने कुता युगात मच्छ ,कच्छ ,वराह ,नृसिंह त्रेतायुगात वामन ,परशुराम आणि श्रीराम त्याचप्रमाणे द्वापार युगात श्री कृष्ण आणि बौध्य म्हणजे बोधराज स्वामी श्री विठ्ठल (बौद्ध धर्म संस्थापक गौतम बुद्ध आणि बौध्य हे वेगळे शब्द आहेत . बौध्य चा अर्थ गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे असा आहे कि विशाल भाल असलेला ,संपूर्ण मौन धारण केलेला ,कटी कर ठेऊन भक्त रक्षणासाठी उभा असलेला असा तो .पण सध्याचे अध्यात्मिक गुरु आणि धर्मप्रचारक यांच्या मौना मुळेच हरीचा ९वा अवतार लोक गौतम बुद्धाला मानतात पण गौतम बुद्ध हा हरी अवतार नाही हे सत्य आहे संदर्भासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही संताचे आणि संत कबीर दासांचे ग्रंथ पहा ) आणि शेवटचा कलियुगातील कलंकी केशव अवतार जो करवीर(कोल्हापूर) येथे कलियुगाच्या अंतिम चरनांत होईल ज्याला अजून अंदाजे ४ लक्ष २७ सहस्त्र वर्षे बाकी आहेत .

दहा संपादनांनतरचा साहाय्य संदेश[संपादन]

दहा संपादनांनतरचा साहाय्य संदेश[संपादन]

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

पद्मनाभाचार्य स्वामी महाराज[संपादन]

पद्मनाभाचार्य स्वामी महाराज हा लेख Gnome-edit-redo.svgअभय नातू: यांनी कॉपीराईट उल्लंधन म्हणून मराठी विकिपीडियावरून काढून टाकले आहे. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:३५, २१ जुलै २०१८ (IST)