Jump to content

"गुजराती भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:
|नकाशा = Gujaratispeakers.png
|नकाशा = Gujaratispeakers.png
}}
}}
'''गुजराती''' (मराठीत गुजराथी), ही [[भारत]] देशाच्या [[गुजरात]] राज्यामधील प्रमुख [[भाषा]] आहे. ही भाषा जुन्या गुजरातीपासून विकसित झाली असून आजच्या घडीला सुमारे ६.६ कोटी लोक गुजराती भाषक आहेत.
'''गुजराती''' (मराठीत गुजराथी), ही [[भारत]] देशाच्या [[गुजरात]] राज्यामधील प्रमुख [[भाषा]] आहे. ही भाषा जुन्या गुजरातीपासून विकसित झाली असून जगात २१व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुमारे ६.६ कोटी लोक गुजरातीभाषक आहेत.


गुजरात तसेच [[मुंबई]]मध्ये गुजराती भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारताबाहेर पूर्व [[आफ्रिका]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[इंग्लंड]]मध्ये बरेच गुजरातीभाषक आढळतात. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] आठव्या अनुसूचीनुसार गुजराती ही [[भारताच्या अधिकृत भाषा|भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी]] एक आहे. प्रसिद्ध भारतीय पुढारी [[महात्मा गांधी]], [[वल्लभभाई पटेल]] तसेच आघाडीचे उद्योगपती [[धीरूभाई अंबानी]], [[जे.आर.डी. टाटा]] इत्यादी व्यक्तींची गुजराती ही मातृभाषा होती.
गुजरातेत तसेच [[मुंबई]]मध्ये गुजराती भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारताबाहेर पूर्व [[आफ्रिका]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[इंग्लंड]]मध्ये बरेच गुजरातीभाषक आढळतात. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] आठव्या अनुसूचीनुसार गुजराती ही [[भारताच्या अधिकृत भाषा|भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी]] एक आहे. प्रसिद्ध भारतीय पुढारी [[महात्मा गांधी]], [[वल्लभभाई पटेल]] तसेच आघाडीचे उद्योगपती [[धीरूभाई अंबानी]], [[जे.आर.डी. टाटा]] इत्यादी व्यक्तींची गुजराती ही मातृभाषा होती.




==इतिहास==
==इतिहास==
ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापर्यंत गुजराथी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जात असे. पुढे ती सध्या वापरली जाते त्या महाजन नावाच्या लिपीत लिहिली जाऊ लागली.





२३:४७, ७ मे २०१४ ची आवृत्ती

गुजराथी
ગુજરાતી
स्थानिक वापर भारत
प्रदेश गुजरातमहाराष्ट्र (मुंबई)
लोकसंख्या ६.६ कोटी
भाषाकुळ
लिपी गुजराती वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

भारत ध्वज भारत

भाषा संकेत
ISO ६३९-१ gu
ISO ६३९-२ guj
ISO ६३९-३ guj
भाषिक प्रदेशांचा नकाशा

गुजराती (मराठीत गुजराथी), ही भारत देशाच्या गुजरात राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा जुन्या गुजरातीपासून विकसित झाली असून जगात २१व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुमारे ६.६ कोटी लोक गुजरातीभाषक आहेत.

गुजरातेत तसेच मुंबईमध्ये गुजराती भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारताबाहेर पूर्व आफ्रिका, अमेरिकाइंग्लंडमध्ये बरेच गुजरातीभाषक आढळतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार गुजराती ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. प्रसिद्ध भारतीय पुढारी महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल तसेच आघाडीचे उद्योगपती धीरूभाई अंबानी, जे.आर.डी. टाटा इत्यादी व्यक्तींची गुजराती ही मातृभाषा होती.


इतिहास

ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापर्यंत गुजराथी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जात असे. पुढे ती सध्या वापरली जाते त्या महाजन नावाच्या लिपीत लिहिली जाऊ लागली.


बोलीभाषा व पोटभेद

गुजराती भाषा आणि व्याकरण

हेसुद्धा पाहा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत