Jump to content

"राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०२: ओळ १०२:


== संदर्भ ==
== संदर्भ ==


१. ↑ ५४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द हिंदू, जून ११, २००८. "या वर्षी पुरस्कारांच्या प्रकारांमध्ये दोन नवीन पुरस्कार - सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन पुरस्कार व सर्वोत्कृष्ट रंगभूषा पुरस्कार - देण्याची सुरुवात झाली.."



<references/>
<references/>

२०:४९, २२ मार्च २०१३ ची आवृत्ती

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
पुरस्कार माहिती
वर्ग चित्रपट
स्थापित १९५४
अंतिम पुरस्कार वर्ष २००७
सन्मानकर्ते फिल्म समारोह निदेशालय, भारत.
माहिती भारतातील चित्रपटांना दिला
जाणारा उच्चतम पुरस्कार.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारने दिलेले पुरस्कार असून ते फिल्म्फेअर पुरस्काराच्या तोडीचे आहेत. हे पुरस्कार १९५४ सालापासून आधीच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देण्यात येतात. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.

२००७ पर्यंत दिले गेलेले पुरस्कार

सुवर्ण कमळ

रजत कमळ

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद न केलेल्या भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट

इतर चित्रपट पुरस्कार:

नर्गिस दत्त पुरस्कार

हा पुरस्कार राष्ट्रीय एकतेवर आधारलेल्या चित्रपटास दिला जातो.

इंदिरा गांधी पुरस्कार सर्वोत्कृष्ट पहिला चित्रपट

हा पुरस्कार दिग्दर्शकांच्या पहिल्या चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या चित्रपटास दिला जातो.

दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार

भारतीय सिनेमाकरिता आजीवन योगदान दिलेल्या व्यक्तीस दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.

गैर फीचर फिल्म पुरस्कार

हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट गैर फीचर फिल्मला दिला जातो.

...

पहा

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट

संदर्भ

 १.   ↑ ५४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द हिंदू, जून ११, २००८. "या वर्षी पुरस्कारांच्या प्रकारांमध्ये दोन नवीन पुरस्कार - सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन पुरस्कार व सर्वोत्कृष्ट रंगभूषा पुरस्कार - देण्याची सुरुवात झाली.."


  1. ^ ५४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार द हिंदू, जून ११, २००८. "या वर्षी दोन नविन पुरस्कार सर्वोत्कृष्ट एनीमेशन व सर्वोत्कृष्ट रंगभूषा स्थापित करण्यात आले."