"तेलुगू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |

ओळ २३: | ओळ २३: | ||

'''तेलुगू''' ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] बोलली जाणारी, [[द्राविड भाषा|द्राविड भाषाकुळातील]] भाषा आहे. [[भारत|भारतातील]] [[आंध्र प्रदेश]] या राज्याची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील एक भाषा आहे. |

लोकसंख्येनुसार तेलुगू ही भारतातील बोलली जाणारी ([[हिंदी]] च्या खालोखाल) दुसरी भाषा आहे. बंगालच्या विभाजनाआधी तेलुगू भाषेचा तिसरा क्रमांक होता . तेलुगू भाषेला भारत सरकारने भाषा म्हणून मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळविणाऱ्या संस्कृत, कन्नड आणि तमिळ या आणखी तीन भाषा आहेत. |
लोकसंख्येनुसार तेलुगू ही भारतातील बोलली जाणारी ([[हिंदी]] च्या खालोखाल) दुसरी भाषा आहे. बंगालच्या विभाजनाआधी तेलुगू भाषेचा तिसरा क्रमांक होता . तेलुगू भाषेला भारत सरकारने अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळविणाऱ्या संस्कृत, कन्नड आणि तमिळ या आणखी तीन भाषा आहेत. |

== तेलुगूभाषी प्रदेश == |
== तेलुगूभाषी प्रदेश == |

ओळ ३२: | ओळ ३२: | ||
१. अज्ञात काळ - इ.स. ५००ते १०००

१. अज्ञात काळ - इ.स. ५००ते १०००

२. पुराण काळ - इ.स. १००० ते १४००

२. पुराण काळ - इ.स. १००० ते १४००

३. |
३. काव्यप्रबंध काळ - इ.स. १४०० ते १६५०

४. ऱ्हास काळ - इ.स. १६५१ ते १८५०

४. ऱ्हास काळ - इ.स. १६५१ ते १८५०

या कालखंडात विजयनगरचे साम्राज्य मोडले. आंध्र प्रदेश छोट्या छोट्या राज्यांत छिन्नभिन्न झाला. साहित्य कृत्रिम आणि तकलुपी बनले. कवींना राजाश्रय नाकारला जाऊ लागला. आणि तेलुगू भाषेत गद्यलेखन सुरू झाले. ऱ्हास काळातच वेंकट कृष्णप्पा नावाच्या पहिल्या गद्यकाराने ’जैमिनी भारत’ या नावाचा ग्रंथ लिहिला. असे असले तरी याच काळात त्यागराज आणि क्षेत्रय्या हे दोन कवीही झाले.

या कालखंडात विजयनगरचे साम्राज्य संपले. |

५. आधुनिक काळ - इ.स. १८५०पासून पुढे |
५. आधुनिक काळ - इ.स. १८५०पासून पुढे |

ओळ ४५: | ओळ ४५: | ||
४. पालकुरती सोमनाथ (इसवी सनाचे १४वे शतक)

४. पालकुरती सोमनाथ (इसवी सनाचे १४वे शतक)

५. बम्मेर पोतन्न (इ.स. १४०५ ते १४७०)

५. बम्मेर पोतन्न (इ.स. १४०५ ते १४७०)

६. अलसानि पेदन्न (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध) |

७. पिंगळी सूरन्न (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध) |

७. वेमन्न (इसवी सनाचे १५वे शतक)

९. |
९. वेमन्न (इसवी सनाचे १५वे शतक)

काव्यप्रबंध काळाचा मुकुटमणी. लहानपणीच श्रीनाथाने तेलुगू व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि तो थोडीफार कविताही करू लागला होता. तरुणपणी याने श्रीहर्ष कवीच्या [[नैषधीय]] या संस्कृत महाकाव्याचा तेलुगू अनुवाद केला. त्या अनुवादित ग्रंथाला ’शृंगार नैषध’ असे म्हणतात. तेलुगूतल्या पाच महाकाव्यातले हे एक आहे. या काव्याने श्रीनाथ कवीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि कोंडविच्डूया या राजाकडे आश्रयही. राजाने त्याची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली.

इ.स. १४२५च्या सुमारास श्रीनाथने राजाश्रय सोडला आणि तो देशाटनाला निघाला. प्रवासातच त्याने ’हरविलाससमु’ नावाचे काव्य रचले. त्या काव्यात शिवलीलांचे मनोहर वर्णन केले आहे. पुढे श्रीनाथ विजयनगरला गेला. त्यावेळी तेथे कृष्णदेवराय गादीवर होता. त्याच्या दरबारात असताना श्रीनाथने, गौड डिंडिमभट्ट नावाच्या कवीला शास्त्रार्थात हरविले. या विजयामुळे श्रीनाथला कविसार्वभौम ही पदवी मिळाली. राजाने त्याचा सुवर्णाभिषेकही केला.

त्यानंतर श्रीनाथ तेलंगणातील राचकोंडाचा राजा सर्वज्ञसिंगम याच्या दरबारी आणि नंतर राजमहेंद्रवरम्च्या वीरभद्र रेड्डी या राजाच्या आश्रयाला गेला. तेथे त्याने ’भीमखंड’,’काशीखंड’ आणि ’पल्नाडि वीरचरित्रमु’ ही काव्ये रचली. या शेवटच्या काव्यात श्रीनाथची प्रतिभा सर्वोच्चबिंदूला पोचली होती. या कवीचे बहुतेक आयुष्य मानमरातबात आणि वैभवविलासात गेले.

११. क्षेत्रय्या (इसवी सनावे १७वे शतक)

हा कृष्णा जिल्ह्यातल्या मौव नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मला. लहानपणी याचे नाव वरदय्या होते. त्याला तेलुगू व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. कुचिपुडी या गावाला येऊन त्याने संगीत आणि नाट्य या विषयांचे अध्ययन केले, व नंतर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यामुळे लोक त्याला क्षेत्रय्या म्हणू लागले.

पुढे तंजावरच्या विजयराघव नावाच्या राजाकडे क्षेत्रय्याला आश्रय मिळाला. तेथे राहून त्याने खूप काव्यरचना केली. तो पराकाष्ठेचा श्रीकृष्णभक्त होता. त्याची भक्ती अर्जुनाप्रमाणे सख्ख्या भावासारखी आणि त्याचवेळी राधेप्रमाणे पत्नीभावाची होती. आयुष्यभर त्याने श्रीकृष्णाची मधुराभक्ती केली. श्रीकृष्णाने क्षेत्रय्याला एकदा दर्शन दिले, असे म्हणतात.

२२:४७, ५ मार्च २०१३ ची आवृत्ती
तेलुगू | |

తెలుగు తెలుగు | |
स्थानिक वापर | भारत, मॉरिशस, मलेशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा |
प्रदेश | आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पाँडिचेरी, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, ओरिसा, छत्तीसगड. |
लोकसंख्या |
७,४२,००,००० (प्रथमभाषा) (द्वितीयभाषा) |
क्रम | २०, १६ १५(प्रथम भाषा) |
बोलीभाषा | आंध्रबोली, रायलसीमा, तेलंगाणा. |
भाषाकुळ | |
लिपी | तेलुगू |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर |
भारत |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | te |
ISO ६३९-२ | tel |
[[File: |
तेलुगू ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने भारतीय उपखंडात बोलली जाणारी, द्राविड भाषाकुळातील भाषा आहे. भारतातील आंध्र प्रदेश या राज्याची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील एक भाषा आहे. लोकसंख्येनुसार तेलुगू ही भारतातील बोलली जाणारी (हिंदी च्या खालोखाल) दुसरी भाषा आहे. बंगालच्या विभाजनाआधी तेलुगू भाषेचा तिसरा क्रमांक होता . तेलुगू भाषेला भारत सरकारने अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळविणाऱ्या संस्कृत, कन्नड आणि तमिळ या आणखी तीन भाषा आहेत.
तेलुगूभाषी प्रदेश
तेलुगू भाषा भारतासह मॉरिशस , अमेरिका ,पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड या देशांत बोलली जाते. भारतात ती मुख्यत्वे आंध्र प्रदेश राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर केरळ, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ या राज्यांत, तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागांत बोलली जाते.
तेलुगूच्या इतिहासाचे कालखंड
१. अज्ञात काळ - इ.स. ५००ते १०००
२. पुराण काळ - इ.स. १००० ते १४००
३. काव्यप्रबंध काळ - इ.स. १४०० ते १६५०
४. ऱ्हास काळ - इ.स. १६५१ ते १८५०
या कालखंडात विजयनगरचे साम्राज्य मोडले. आंध्र प्रदेश छोट्या छोट्या राज्यांत छिन्नभिन्न झाला. साहित्य कृत्रिम आणि तकलुपी बनले. कवींना राजाश्रय नाकारला जाऊ लागला. आणि तेलुगू भाषेत गद्यलेखन सुरू झाले. ऱ्हास काळातच वेंकट कृष्णप्पा नावाच्या पहिल्या गद्यकाराने ’जैमिनी भारत’ या नावाचा ग्रंथ लिहिला. असे असले तरी याच काळात त्यागराज आणि क्षेत्रय्या हे दोन कवीही झाले.
५. आधुनिक काळ - इ.स. १८५०पासून पुढे
तेलुगू भाषेतील संतकवी
१. तिकन्न सोमयाजी (इ.स. १२२० ते १२९०)
२. त्यागराज (इ.स. १७६७ ते १८४७)
३. नन्नयभट्ट (पुराणकाळ)
४. पालकुरती सोमनाथ (इसवी सनाचे १४वे शतक)
५. बम्मेर पोतन्न (इ.स. १४०५ ते १४७०)
६. अलसानि पेदन्न (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध)
७. पिंगळी सूरन्न (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध)
८. यर्राप्रगड (इसवी सनाचे १४वे शतक)
९. वेमन्न (इसवी सनाचे १५वे शतक)
१०. श्रीनाथ (इ.स. १३८० ते १४६०)
काव्यप्रबंध काळाचा मुकुटमणी. लहानपणीच श्रीनाथाने तेलुगू व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि तो थोडीफार कविताही करू लागला होता. तरुणपणी याने श्रीहर्ष कवीच्या नैषधीय या संस्कृत महाकाव्याचा तेलुगू अनुवाद केला. त्या अनुवादित ग्रंथाला ’शृंगार नैषध’ असे म्हणतात. तेलुगूतल्या पाच महाकाव्यातले हे एक आहे. या काव्याने श्रीनाथ कवीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि कोंडविच्डूया या राजाकडे आश्रयही. राजाने त्याची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली.
इ.स. १४२५च्या सुमारास श्रीनाथने राजाश्रय सोडला आणि तो देशाटनाला निघाला. प्रवासातच त्याने ’हरविलाससमु’ नावाचे काव्य रचले. त्या काव्यात शिवलीलांचे मनोहर वर्णन केले आहे. पुढे श्रीनाथ विजयनगरला गेला. त्यावेळी तेथे कृष्णदेवराय गादीवर होता. त्याच्या दरबारात असताना श्रीनाथने, गौड डिंडिमभट्ट नावाच्या कवीला शास्त्रार्थात हरविले. या विजयामुळे श्रीनाथला कविसार्वभौम ही पदवी मिळाली. राजाने त्याचा सुवर्णाभिषेकही केला.
त्यानंतर श्रीनाथ तेलंगणातील राचकोंडाचा राजा सर्वज्ञसिंगम याच्या दरबारी आणि नंतर राजमहेंद्रवरम्च्या वीरभद्र रेड्डी या राजाच्या आश्रयाला गेला. तेथे त्याने ’भीमखंड’,’काशीखंड’ आणि ’पल्नाडि वीरचरित्रमु’ ही काव्ये रचली. या शेवटच्या काव्यात श्रीनाथची प्रतिभा सर्वोच्चबिंदूला पोचली होती. या कवीचे बहुतेक आयुष्य मानमरातबात आणि वैभवविलासात गेले.
११. क्षेत्रय्या (इसवी सनावे १७वे शतक)
हा कृष्णा जिल्ह्यातल्या मौव नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मला. लहानपणी याचे नाव वरदय्या होते. त्याला तेलुगू व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. कुचिपुडी या गावाला येऊन त्याने संगीत आणि नाट्य या विषयांचे अध्ययन केले, व नंतर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यामुळे लोक त्याला क्षेत्रय्या म्हणू लागले.
पुढे तंजावरच्या विजयराघव नावाच्या राजाकडे क्षेत्रय्याला आश्रय मिळाला. तेथे राहून त्याने खूप काव्यरचना केली. तो पराकाष्ठेचा श्रीकृष्णभक्त होता. त्याची भक्ती अर्जुनाप्रमाणे सख्ख्या भावासारखी आणि त्याचवेळी राधेप्रमाणे पत्नीभावाची होती. आयुष्यभर त्याने श्रीकृष्णाची मधुराभक्ती केली. श्रीकृष्णाने क्षेत्रय्याला एकदा दर्शन दिले, असे म्हणतात.
आजही आंध्र प्रदेशात आणि तमिळनाडूत क्षेत्रय्याचे काव्य लोकप्रिय आहे. त्याने हजारो पदे रचली असली तरी त्याला शिष्यपरंपरा न लाभल्याने त्याची बरीचशी काव्यरचना काळाच्या ओघात लुप्त झाली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |