Jump to content

"शिवाजी पार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 117.200.176.209 (चर्चा) यांनी केलेले बदल निनावी यांच्या आवृत्तीकडे ...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[Image:Shivaiji park statue.jpg|thumb|]]
[[Image:Shivaiji park statue.jpg|thumb|]]
'''शिवाजी पार्क''' हे मैदान मुंबईच्या [[दादर]](प.) भागामधे आहे. हे मैदान लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे.
'''शिवाजी पार्क''' हे मैदान मुंबईच्या [[दादर]](पश्चिम) या भागामधे आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला काहीजण शिवतीर्थ असेही म्हणतात.


== इतिहास ==
== इतिहास ==
शिवाजी पार्क [[इ.स. १९२५]] मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचा]] पुतळा [[इ.स. १९६६]] मध्ये उभारण्यात आला.
शिवाजी पार्क [[इ.स. १९२५]]मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर एका बाजूला [[शिवाजी महाराज|शिवाजीचा]] पुतळा [[इ.स. १९६६]] मध्ये उभारण्यात आला.


== जवळची ठिकाणे ==
== जवळची ठिकाणे ==
ओळ १०: ओळ १०:
* [[उद्यान गणेश मंदिर]]
* [[उद्यान गणेश मंदिर]]
* [[शिवाजी पार्क जिमखाना]]
* [[शिवाजी पार्क जिमखाना]]
* [[माहिम स्पोर्ट्स क्लब]]
* [[माहीम स्पोर्ट्‌स क्लब]]
* [[समर्थ व्यायाम मंदिर]]
* [[समर्थ व्यायाम मंदिर]]
* [[बालमोहन विद्यामंदिर]]
* [[बालमोहन विद्यामंदिर]]


== कट्टा ==
== कट्टा ==
शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ चर्चेची जागा तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.
शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

२३:५६, २५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

शिवाजी पार्क हे मैदान मुंबईच्या दादर(पश्चिम) या भागामधे आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला काहीजण शिवतीर्थ असेही म्हणतात.

इतिहास

शिवाजी पार्क इ.स. १९२५मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर एका बाजूला शिवाजीचा पुतळा इ.स. १९६६ मध्ये उभारण्यात आला.

जवळची ठिकाणे

कट्टा

शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.

बाह्य दुवे

शिवाजी पार्कचा इतिहास