विकिपीडिया:विकिप्रकल्प पक्षी/चालू कामे
Appearance
पक्षीचौकट वापरलेल्या विद्यमान लेखांचे प्रमाणीकरण/ सुसूत्रीकरण
[संपादन]- उद्दिष्ट: साचा:पक्षीचौकट वापरलेल्या विद्यमान लेखांचे प्रमाणीकरण. यात ढोबळ मानाने खालील निकष पुरे करायचे आहेत :
- पक्षीचौकट साच्यात भरलेल्या माहितीचे सुसूत्रीकरण.
- लेखातील मराठीतर मजकुराच्या/ नावांच्या नोंदींसोबत त्या-त्या भाषांचा उल्लेख व परभाषेतील मजकुराचे/नावाचे मराठी-देवनागरीत लिप्यंतरण नोंदवणे.
- कॉमन्सावरील संचिका वर्गाचा दुवा व अन्य बाह्य दुवे नोंदवणे.
- प्रस्ताव मांडणारा/री सदस्य: संकल्प द्रविड (चर्चा | योगदान)
- कालावधी: ३० जून, इ.स. २०११ पर्यंत पुरे होणे अपेक्षित (याआधीची मुदत: ३१ मे, इ.स. २०११ पर्यंत).
- सद्यस्थिती
स्थिती | लेख |
---|---|
काम बाकी | कोकिळ · कोतवाल (पक्षी) · गव्हाणी घुबड · चक्रवाक · चमच्या (पक्षी) · चष्मेवाला (पक्षी) · चिमणा अवाक · जांभळा सूर्यपक्षी · जांभळी लिटकुरी · टिबुकली · ठिपकेदार मुनिया · तणमोर · ताम्रमुखी टिटवी · तुरेबाज चंडोल · निलीमा (पक्षी) · निळ्या टोपीचा कस्तूर · पंचरंगी सूर्यपक्षी · पांढरा अवाक · पांढऱ्या भुवईचा बुलबुल · पाचू कवडा · पिंगळा · पीतकंठी चिमणी · भारतीय रातवा · मखमली शिलींध्री · मोरकंठी लिटकुरी · राखी बल्गुली · लाल बुडाचा बुलबुल · शिपाई बुलबुल · हुमा घुबड |
काम चालू | |
काम झाले | कबरा गप्पीदास · कबुतर · काळ्या शेंडीचा बुलबुल · काळा अवाक · काळ्या डोक्याचा खंड्या · कंठेरी चिलखा · सुभग · |