सदस्य:Siddharthsk

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिध्दार्थ कुलकर्णी

विज्ञान व प्रागैतिहासिक (प्रामुख्याने भारतीय) काळाबद्दल लिहिण्याची आवड आहे. सध्या खगोलशास्त्र व विषाणुंवर लेख लिहित आहे. कामामुळे वेळ मिळत नसल्याने तसेच या विषयांचे पुरेसे तेवढे ज्ञान नसल्याने इंग्रजी विकिपिडियावरिल लेखांचे भाषांतर करण्यावरच भर आहे.

धन्यवाद


Siddharth Kulkarni

Having interest in writing articals regarding science and ancient history (mainly Indian) or you can say on Indology. Currently writing articals on Astronomy and virology. Due to lack of time as well as not having enough mastery on the subject I am mostly do translation of articals from English wikipedia to Marathi wikipedia.

Thank you