स्ताद दा फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्ताद दा फ्रान्स 
Finale Coupe de France 2010-2011 (Lille LOSC vs Paris SG PSG).jpg
Logo du Stade de France 2013.png 
national stadium of France, in the commune of Saint-Denis
प्रकारस्टेडियम
स्थानसेंत-देनिस, arrondissement of Saint-Denis, Seine-Saint-Denis, सीन-सेंत-देनिस, इल-दा-फ्रान्स, फ्रान्स
वास्तुविशारद
  • Michel Regembal
मालक संस्था
चालक कंपनी
  • Consortium Stade de France (इ.स. २०२५, इ.स. १९९८)
स्थापना
  • मे २, इ.स. १९९५
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक
  • जानेवारी २८, इ.स. १९९८
रुंदी
  • २८० मीटर
लांबी
  • ३२० मीटर
क्षेत्र
  • १७ हेक्टर
महत्तम क्षमता
मूल्य
  • ३६,५०,००,००० युरो
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
जीएनडी ओळखण: 4564954-6
विकिडाटा

४८° ५५′ २७.९८″ N, २° २१′ ३६.३७″ E

Blue pencil.svg
स्ताद दा फ्रान्स

स्ताद दा फ्रान्स (फ्रेंच: Stade de France) हे फ्रान्स देशाचे राष्ट्रीय स्टेडियम आहे. सीन-सेंत-देनिस विभागातील सेंत-देनिस ह्या पॅरिसच्या उपनगरामध्ये स्थित स्ताद दा फ्रान्स हे युरोपातील पाचव्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे. येथे ८१,३३८ प्रेक्षकांची बसण्याची सोय होऊ शकते. फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल व रग्बी संघ हे मैदान आपापल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरतात.

हे स्टेडियम २ मे १९९५ रोजी बांधण्यात आले व २८ जानेवारी १९९८ रोजी उद्घाटित करण्यात आले. १९९८ फिफा विश्वचषकासाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. सध्या फ्रान्स फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथूनच खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]