Jump to content

बृहन्मुंबई महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई महापालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
बृहन्मुंबई महानगरपालिका
BMC (Brihanmumbai Municipal Corporation)
प्रकार
प्रकार महानगरपालिका
सभागृह बृहन्मुंबई महानगरपालिका २०१७ निवडणुकीत विजयी झालेले नगरसेवक
इतिहास
नेते
महापौर मुंबईकर, भाजप
२०२६
उपमहापौर सुहास वरळीकर [], (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२०१६
संरचना
सदस्य २२७
संयुक्त समिती
  भाजप: ८८ जागा
  शिवसेना: २८ जागा
  काँग्रेस: ३१ जागा
  शिवसेना (ठाकरे): ६५ जागा
  मनसे: ६ जागा
  MIM: १० जागा
  रा.काँग्रेस: २ जागा
  अपक्ष: ६ जागा
निवडणूक
मागील निवडणूक २०२६
मागील निवडणूक महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०१७
बैठक ठिकाण
बृहन्मुंबई महानगरपालिका परीसर
संकेतस्थळ
https://portal.mcgm.gov.in/
तळटिपा
बोधवाक्य (संस्कृत: यतो धर्मस्ततो जय)
(सत्याचा विजय होवो)

बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि भारतातील अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे.[][] याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ अंतर्गत करण्यात आली आहे. शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा, प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील शेत्र ही जबाबदार आहे.

प्रशासन

[संपादन]

सध्या BMCचे नेतृत्व एका भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी करतात, जो महापालिका आयुक्त म्हणून काम करतो तसेच महापालिका कार्यकाळ संपल्यामुळे कार्यकारी अधिकार वापरतो. मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते. महापौर, (सहसा बहुसंख्य पक्षाचे) सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात.

  • जून २००८ पर्यंत, बीएमसीमधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत चालवले जात होते, या निर्णयामुळे वाद निर्माण झाला.[] त्यानंतर बीएमसीने आपली भूमिका हलकी केली आणि फॉर्म इंग्रजीमध्ये स्वीकारण्यास सुरुवात केली.[]
शहराचे अधिकारी
महापौर किशोरी पेडणेकर[] २२ नोव्हेंबर २०१९ पासून
उपमहापौर रिक्त
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी २०२४ पासून

महानगरपालिका विधिमंडळ

[संपादन]

२०१७ पर्यंत, BMCच्या विधानमंडळात, ज्याला महापालिकेचा विधिमंडळ असेही म्हणतात, त्यात २२७ सदस्य होते.

  • २०१७ मध्ये पहिल्यांदाच ३१ उमेदवारांनी एकाच प्रभागातून (१६४) निवडणूक लढवली होती.
    • राघवेंद्र सिंग हे वयाच्या २१ व्या वर्षी सर्वात तरुण अपक्ष उमेदवार होते.[]

मागील निवडणूका

[संपादन]


२००७, १२ व १७ च्या निवडणुकीनंतरची सदस्य संख्या[]

[संपादन]


अ.क्र.पार्टीचे नावयुतीपार्टी चिन्ह२००७ निवडणुकात नगरसेवक२०१२ निवडणुकात नगरसेवक२०१७ निवडणुकात नगरसेवक
०१शिवसेना (SS)NDA८४७५९३
०२भारतीय जनता पक्ष (भाजप)NDA२८३१८२
०३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)UPA--५२३१
०४राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)UPA१४१३०९
०५महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)-०७२८०१
०६समाजवादी पक्ष (SP)-०७०९०६
०७ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM)-kite--०२
०८अन्य---३२०६

२०१७ व २०२६ च्या निवडणुकीनंतरची सदस्य संख्येची तुलना

[संपादन]


अ.क्र.पार्टीचे नावयुतीपार्टी चिन्ह२०१७ निवडणुकात नगरसेवक२०२६ निवडणुकात नगरसेवक
०१भारतीय जनता पक्ष (भाजप)NDA८२८८
०२शिवसेना (Shinde)NDA९३२८
०३भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (C ongress)INDIA३१३०
०४महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)शिवशक्ती०१०६
०५शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)शिवशक्ती२५६७
०६ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM)-kite०२१०
०७राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)शिवशक्ती०९०२
०८अन्य--०६०१

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. http://www.business-standard.com/article/pti-stories/ajoy-mehta-takes-over-as-bmc-commissioner-115042700887_1.html
  2. "BMC to open green channel for octroi". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2019-03-13 रोजी पाहिले.
  3. "Gold & beautiful, News - Cover Story" (इंग्रजी भाषेत). Mumbai Mirror. 2012-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-21 रोजी पाहिले.
  4. "From today. MCGM will do business only in Marathi". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2008-06-25. 2011-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-25 रोजी पाहिले.
  5. "BMC drops only marathi clause, to accept forms in english". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 28 January 2012.
  6. "Shiv Sena leader Kishori Pednekar elected Mayor of BMC". DDNews.Gov.in (इंग्रजी भाषेत). 29 November 2019 रोजी पाहिले.
  7. Mishra, Sohit (2017-02-21). "BMC Elections 2017: Complete fact sheet of Asia's richest civic corporation". India.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-31 रोजी पाहिले.
  8. http://www.mahasec.com/marathi/results.pdf

बाह्य दुवे

[संपादन]