Jump to content

समुद्रकिनारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुळण या पानावरून पुनर्निर्देशित)
धूप झालेला समुद्र किनारा
समुद्र किनारास्थित ‎कालवे (प्राणी) किंवा समुद्री शिंपल्यांची वस्ती
चित्र:समुद्र किनाऱ्यावरील जीवनचक्र.JPG
‎समुद्र किनाऱ्यावरील शैवाल व वनस्पती यांचे जीवनचक्र

पुळण

[संपादन]

समुद्रकिनाऱ्यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश:Beach) म्हणतात. पुळणाच्या विस्तृत भूभागाला चौपाटी म्हणतात. पुळण हे भौगोलिक क्रियांनी तयार होते. पुळणावरील रेती ही पिवळसर असते.

खडकाळ किनारा

[संपादन]

वाळुमय नसलेला किनारा खडकाळ असतो. अशा किनाऱ्यावर बंदर बांधता येते.