Jump to content

फत्तेपूर सिक्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फतेहपूर सिक्री या पानावरून पुनर्निर्देशित)
फत्तेपूर सिक्री येथील दिवाने-खास

फत्तेपूर सिक्री हे मुघल सम्राट अकबराने आग्र्याजवळ सीक्री या खेडयाजवळ नवीन राजधानी १५६९-७० मध्ये वसविली. आपल्या गुजरातवरील विजयानंतर त्याने त्यास फत्तेपूर सीक्री हे नाव दिले.

महत्त्वाच्या इमारती

[संपादन]
  • बुलंद दरवाजा
फत्तेपूर सिक्री येथील बुलंद दरवाजा
  • दिवाने-आम
  • दिवाने-खास
  • सलिम खिस्तीची दर्गा


बाह्य दुवे

[संपादन]