पापुआ न्यू गिनी राष्ट्रीय क्रिकेट संघ
Appearance
(पीएनजी राष्ट्रीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
चित्र:Cricket PNG logo.png | |||||||||||||
टोपणनाव | बारामुंडिस | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
असोसिएशन | क्रिकेट पीएनजी | ||||||||||||
कर्मचारी | |||||||||||||
कर्णधार | असद वाला | ||||||||||||
प्रशिक्षक | तातेंडा तैबू | ||||||||||||
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद | |||||||||||||
आयसीसी दर्जा | सहयोगी सदस्य (१९७३) | ||||||||||||
आयसीसी प्रदेश | पूर्व आशिया-पॅसिफिक | ||||||||||||
| |||||||||||||
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिला ए.दि. | वि. हाँग काँग टोनी आयर्लंड स्टेडियम, टाउन्सविले; ८ नोव्हेंबर २०१४ | ||||||||||||
शेवटचा ए.दि. | वि. कॅनडा युनायटेड ग्राउंड, विंडहोक येथे; ५ एप्रिल २०२३ | ||||||||||||
| |||||||||||||
विश्वचषक पात्रता | १० (१९७९ मध्ये प्रथम) | ||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | ३रा (१९८२) | ||||||||||||
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय | |||||||||||||
पहिली आं.टी२० | वि. आयर्लंड स्टॉर्मोंट, बेलफास्ट; १५ जुलै २०१५ | ||||||||||||
अलीकडील आं.टी२० | वि. अफगाणिस्तान ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे; १३ जून २०२४ | ||||||||||||
| |||||||||||||
टी२० विश्वचषक | १ ([२०२१ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक मध्ये प्रथम) | ||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | पहिली फेरी (२०२१) | ||||||||||||
टी२० विश्वचषक पात्रता | ५[a] (२०१२ मध्ये प्रथम) | ||||||||||||
सर्वोत्तम कामगिरी | चॅम्पियन्स (२०२३) | ||||||||||||
| |||||||||||||
५ जून २०२४ पर्यंत |
पापुआ न्यू गिनी पुरुषांचा राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला बारामुंडिस टोपणनाव आहे, हा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पापुआ न्यू गिनी देशाचे प्रतिनिधित्व करतो.
इतिहास
[संपादन]क्रिकेट संघटन
[संपादन]महत्त्वाच्या स्पर्धा
[संपादन]पापुआ न्यू गिनी कधीही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र झाले नाही.
- १९७९: पहिली फेरी
- १९८२: ३ रे स्थान
- १९८६: पहिली फेरी
- १९९०: दुसरी फेरी
- १९९४: ११ रे स्थान
- १९९७: १३ रे स्थान
- २००१: पहिली फेरी
- २००५: ११ रे स्थान
माहिती
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]
- ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
- ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.