फ्रँक मूनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्रांसिस लिओनार्ड ह्यू फ्रँक मूनी (२६ मे, १९२१:वेलिंग्टन, न्यूझीलंड - ८ मार्च, २००४:वेलिंग्टन, न्यूझीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९४९ ते १९५४ दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.