Jump to content

एच.ए.एल. विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एच.ए.एल. बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
एच.ए.एल बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: noneआप्रविको: VOBG
HAL बंगळूर is located in कर्नाटक
HAL बंगळूर
HAL बंगळूर
बंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ कर्नाटकातील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार सैनिकी वापर
मालक हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड
कोण्या शहरास सेवा बंगळूरू
समुद्रसपाटीपासून उंची २,९१२ फू / ८८८ मी
गुणक (भौगोलिक) 12°57′0″N 77°40′6″E / 12.95000°N 77.66833°E / 12.95000; 77.66833
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ १०,८५० ३,३०७ डांबरी

एच.ए.एल. बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आप्रविको: VOBG) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला विमानतळ आहे. सध्या हा विमानतळ बंद असून येथील वाहतूक बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे हलविण्यात आलेली आहे.