बॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॉन जर्मनीतील एक प्रमुख शहर आहे. हे शहर १९९० च्या आगोदर पश्चिम जर्मनीचे राजधानीचे शहर होते. इतर जर्मन शहरांच्या मानाने हे शहर आकाराने लहान असले तरी अनेक महत्वाची शासकीय कार्यालये व अनेक देशांच्या वकालती इथे आहेत. अठराव्या शतकातल्या लुडविग फान बीथोव्हेन या प्रसिद्ध जर्मन संगीतकाराचा जन्म बॉनमध्ये झाला होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.