Jump to content

आयबेरिया (विमान कंपनी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयबेरिया
आय.ए.टी.ए.
IB
आय.सी.ए.ओ.
IBE
कॉलसाईन
IBERIA
स्थापना २८ जून १९२७
हब अदोल्फो सुआरेझ माद्रिद–बाराहास विमानतळ (माद्रिद)
मुख्य शहरे बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (बार्सिलोना)
फ्रिक्वेंट फ्लायर आयबेरिया प्लस
अलायन्स वनवर्ल्ड
उपकंपन्या एर नॉस्ट्रम
विमान संख्या १२८
गंतव्यस्थाने १००
ब्रीदवाक्य ¿Y mañana, te imaginas?
मुख्यालय माद्रिद, माद्रिद
संकेतस्थळ www.aireuropa.com
मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणारे आयबेरियाचे एरबस ए३४० विमान

आयबेरिया (स्पॅनिश: Iberia, Líneas Aéreas de España, S.A. Operadora, Sociedad Unipersonal) ही स्पेन देशामधील सर्वात मोठी व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. मद्रिद मुख्यालय असलेली आयबेरिया प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियनकॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.

२००७ सालापासून आयबेरिया वनवर्ल्ड समूहाचा सदस्य आहे.

सध्याचा विमान ताफा

[संपादन]
इबेरियाचे एरबस ए३२०निओ
इबेरियाचे एरबस ए३३०-२००
इबेरियाचे एरबस ए३५०-९००

डिसेंबर २०२५ च्या सुमारासची इबेरियाची विमाने:[]

इबेरिया विमान ताफा
विमान सेवेत खरेदीवर प्रवासी[] नोंदी
जे डब्ल्यू वाय एकूण
एरबस ए३१९-१०० १४१ १४१
एरबस ए३२०-२०० ११ १८० १८०
एरबस ए३२०निओ २१ १८६ १८६
एरबस ए३२१-२०० १४ २१७ २१७
एरबस ए३२१एक्सएलआर [] १४ १६८ १८२[] प्रथम ग्राहक.[]
एरबस ए३३०-२०० १२ १९ २६९ २८८
एरबस ए३३०-३०० २९ २१ २४२ २९२
एरबस ए३५०-९०० २३ ३१ २४ २९३ ३४८
एकूण ९९ १७

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Orders and Deliveries". Airbus (इंग्रजी भाषेत). १७ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  2. "Iberia Fleet Detail". Iberia. १९ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.
  3. "Paris: Iberia and Aer Lingus opt for A321XLRs". FlightGlobal. १८ जून २०१९. १८ जून २०१९ रोजी पाहिले.
  4. "Airbus A321XLR All about our aircraft". २९ ऑक्टोबर २०२४. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
  5. "Airbus delivers first A321XLR to Iberia" (Press release). Airbus. ३० ऑक्टोबर २०२४. ७ मार्च २०२५ रोजी मूळ पान पासून संग्रहित.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: