उप्साला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उप्साला
Uppsala
स्वीडनमधील शहर

Domkyrkan i Uppsalas stadsbild.jpg

उप्साला is located in स्वीडन
उप्साला
उप्साला
उप्सालाचे स्वीडनमधील स्थान

गुणक: 59°51′00″N 17°38′00″E / 59.85000°N 17.63333°E / 59.85000; 17.63333

देश स्वीडन ध्वज स्वीडन
स्थापना वर्ष इ.स. ११६४
क्षेत्रफळ ४७.८६ चौ. किमी (१८.४८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,४०,९८३
  - घनता २,६८३ /चौ. किमी (६,९५० /चौ. मैल)
http://www.uppsala.se


उप्साला हे स्वीडन देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. स्टॉकहोमपासून ७० किमी उत्तरेला वसलेल्या उप्साला शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील इ.स. १४७७ मध्ये स्थापन झालेले उप्साला विद्यापीठ ही स्कॅंडिनेव्हियामधील सर्वात जुनी उच्च शिक्षणसंस्था आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: