कोलंबिया
Appearance
हा लेख दक्षिण अमेरिका खंडातील देश कोलंबिया याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोलंबिया (निःसंदिग्धीकरण).
कोलोंबिया República de Colombia कोलोंबियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
कोलोंबियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
बोगोता | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
- राष्ट्रप्रमुख | वन मान्युएल सान्तोस | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ७ ऑगस्ट १८१९ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ११,४१,७४८ किमी२ (२६वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ८.८ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ४,४९,२८,९७० (२९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ४०/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३२७.४ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | कोलंबियन पेसो | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | CO | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +57 | ||||
कोलोंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. कोलोंबियाच्या पूर्वेला ब्राझिल व व्हेनेझुएला, दक्षिणेला इक्वेडोर व पेरू हे देश, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. इतर बहुसंख्य दक्षिण अमेरिकेतील देशांप्रमाणे कोलोंबियाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे. बोगोता ही कोलोंबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.