बोगोता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोगोता
Bogotá
कोलंबिया देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
बोगोता is located in कोलंबिया
बोगोता
बोगोता
बोगोताचे कोलंबियामधील स्थान

गुणक: 4°35′53″N 74°4′33″W / 4.59806°N 74.07583°W / 4.59806; -74.07583

देश कोलंबिया ध्वज कोलंबिया
स्थापना वर्ष ६ ऑगस्ट १५३८
क्षेत्रफळ १,५८७ चौ. किमी (६१३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८,६६१ फूट (२,६४० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८६,००,०००
  - घनता ४,६०२ /चौ. किमी (११,९२० /चौ. मैल)
  - महानगर १,०७,६३,४५३
http://www.bogota.gov.co


बोगोता ही कोलंबिया देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. बोगोता शहर कोलंबियाच्या मध्य भागात समुद्रसपाटीपासून ८,६६१ फूट उंचीवर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ८६ लाखांपेक्षा अधिक होती. बोगोता हे कोलंबियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: