नैसर्गिक वायू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नैसर्गिक वायू - घरगुती स्वरूपात ज्वलन

जमिनीतून मिळणाऱ्या खनिज वायूला नैसर्गिक वायू असे म्हणतात. हा अत्यंत ज्वलनशील असतो. याचा इंधन म्हणून वापर केला जातो. नैसर्गिक वायूमध्ये ९०-९५ टक्के मिथेन असते व ५ ते १० टक्के इतर वायू असतात. नैसर्गिक वायू हे एक मिश्रण आहे. त्यात [प्रामुख्याने [उदककर्बे|उदककर्बांचा]]( हायड्रोकार्बन्सचा] समावेश होतो. नैसर्गिक वायूचा मिथेन हा मुख्य घटक आहे. नैसर्गिक वायू अनेकदा खनिजतेलासह एकत्रितपणे जमिनीत आढळतो.

पहा :


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.