Jump to content

कडलूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कड्डलोर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
कडलूर जिल्हा
கடலூர் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
कडलूर जिल्हा चे स्थान
कडलूर जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय कड्डलोर
क्षेत्रफळ
 - एकूण ३,५६४ चौरस किमी (१,३७६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २३,८५,३९५ (२०११)
-लोकसंख्या घनता ७०२ प्रति चौरस किमी (१,८२० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या ३३.०१%
-साक्षरता दर ७१.८५%
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री. आर्.किर्लोश्कुमार
-लोकसभा मतदारसंघ कड्डलोर चिदंबरम
-खासदार के.एस्.अल्गिरी, थिरुमवलवन
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,३४६ मिलीमीटर (५३.० इंच)
संकेतस्थळ


हा लेख कडलूर जिल्ह्याविषयी आहे. कडलूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कडलूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कडलूर येथे आहे.