टॉम ड्युडने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डेव्हिड थॉमस टॉम ड्युडने (२३ ऑक्टोबर, १९३३:जमैका - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५५ ते १९५८ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.