एल साल्व्हाडोरचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एल साल्व्हाडोरचा ध्वज
एल साल्व्हाडोरचा ध्वज
नाव एल साल्व्हाडोरचा ध्वज
वापर नागरी व लष्करी वापर
आकार १८९:३३५
स्वीकार २७ मे १९१२

एल साल्व्हाडोर देशाचा ध्वज २ निळ्या व १ पांढऱ्या आडव्या पट्ट्यांनी बनला आहे. मधल्या पांढऱ्या पट्ट्याच्या मध्यभागी एल साल्व्हाडोरचे राष्ट्रीय चिन्ह दर्शवले आहे.

जुने ध्वज[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]