अलायन्स एर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एअर इंडिया रीजनल या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

अलायन्स एअर किंवा एअर इंडिया रीजनल ही भारतातील एक विमानवाहतूक कंपनी आहे. हिची सुरुवात अलायन्स एअर या नावाने झाली.[१] याची स्थापना १९९६ मध्ये इंडियन एरलाइन्सची (नंतर २००७ मध्ये एअर इंडियामध्ये विलीन झाली) उपकंपनी म्हणून करण्यात आली आणि मुख्यतः देशांतर्गत मार्ग चालवते. ही कंपनी १७० उड्डाणांसह ४२ शहरांना विमानसेवा पुरवते.[२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Directory: World Airlines". फ्लाइट इंटरनॅशनल. 27 March 2007. p. 73.
  2. ^ "Alliance Air destinations". 29 December 2014 रोजी पाहिले.