Jump to content

विनायक दामोदर कर्नाटकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मास्टर विनायक
चित्र:Master-Vinayak-pic.jpg
जन्म विनायक दामोदर कर्नाटकी
१९ जानेवारी १९०६
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १९ ऑगस्ट १९४७
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट ब्रह्मचारी
वडील दामोदर कर्नाटकी
आई राधाबाई दामोदर कर्नाटकी
पत्नी सुशीला विनायक कर्नाटकी -वाडकर
अपत्ये बेबी नंदा , जयप्रकाश , मीनाक्षी , सुहासचंद्र

विनायक दामोदर कर्नाटकी (जानेवारी १९, १९०६ - ऑगस्ट १९, १९४७) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते व दिग्दर्शक होते.

मास्टर विनायक क्रॉस मार्ग

[संपादन]

इसवी सन १९४२ च्या आंदोलनात भूमिगत राहून काम करणाऱ्या अच्युत पटवर्धन,एस एम जोशी,अरुणा असफअली आणि पत्री सरकारचे कार्यकर्ते यांना मास्टर विनायक यांनी आपल्या घरात आश्रय दिला होता.मुंबई महानगरपालिकेने मास्टर विनायक यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांची आठवण जपण्यासाठी हे नामकरण केले आहे.वांद्रे येथील पश्चिम भागात जेथे डाव्या बाजूला चिंबई रस्ता आहे आणि उजव्या बाजूला न्यू कांटावाडी रस्ता आहे त्या क्रॉसरस्त्याला मास्टर विनायक क्रॉस मार्ग म्हणतात. हा रस्ता पेरी क्रॉस रस्त्याला छेदून जातो.[]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, गुरुवार,१६ ऑक्टोबर २०२५