इब्न बतूता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इब्न बतूता
जन्म أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة
अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतूता
२५ फेब्रुवारी, १३०४
टँजियर, मोरोक्को
मृत्यू इ.स. १३६९ (६४-६५ व्या वर्षी)
मोरोक्को
पेशा प्रवासी, भूगोलवेत्ता
कारकिर्दीचा काळ मध्ययुगीन कालखंड
धर्म इस्लाम

इब्न बतूता (अरबी: أبو عبد الله محمد بن عبد الله اللواتي الطنجي بن بطوطة, अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतुता), किंवा फक्त मुहम्मद इब्न बतूता (محمد ابن بطوطة) (जन्म: २५ फेब्रुवारी, १३०४ - मृत्यू: इ.स. १३६९) हा मध्ययुगीन प्रवासी होता. त्याला जगातील सर्वात महान प्रवासी म्हणूनही ओळखले जाते.[१][२] तो त्याच्या अफाट प्रवासासाठी ओळखला जातो ज्याचे काही तपशिल रिहाला (शब्दश: भाषांतर: प्रवास) या पुस्तकामध्ये प्रकाशित झाले आहेत. तीस वर्षांच्या प्रदीर्घ काळामध्ये त्याने उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, मध्य पूर्व, दक्षिण आशिया, मध्य आशिया, आग्नेय आशिया, चीन या प्रांतांमधून प्रवास केला. त्या काळात त्याने तब्बल ७५,००० मैलांचा प्रवास केला होता. त्याच्या प्रवासादरम्यान तो भारतातही आला होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]

स्रोत[संपादन]

  • व्ही. नागम अय्या (१९०६). त्रावणकोर स्टेट मॅन्युअल (इंग्रजी मजकूर). त्रावणकोर शासन छापखाना. 
  • डुन, रॉस इ. (२००५). द ॲडव्हेंचर्स ऑफ इब्न बतुता (इंग्रजी मजकूर). युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस. आय.एस.बी.एन. 0-520-24385-4. . पहिली आवृत्ती १९८६, आयएसबीएन ०-५२०-०५७७१-६.
  • गिब, एच.ए.आर. ट्रान्स. अँड एड. (१९५८). द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड १) (इंग्रजी मजकूर). लंडन: हकलुय्त सोसायटी. .
  • गिब, एच.ए.आर. ट्रान्स. अँड एड. (१९६२). द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड २) (इंग्रजी मजकूर). लंडन: हकलुय्त सोसायटी. .
  • गिब, एच.ए.आर. ट्रान्स. अँड एड. (१९७१). द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड ३) (इंग्रजी मजकूर). लंडन: हकलुय्त सोसायटी. .
  • गिब एच.ए.आर., बेकिंगहॅम ट्रान्स. अँड एड. (१९९१). द ट्रॅव्हेल्स ऑफ इब्न बतूता, इ.स. १३२५ –१३५४ (खंड ४) (इंग्रजी मजकूर). लंडन: हकलुय्त सोसायटी. आय.एस.बी.एन. 978-0-904180-37-4. . १९७१ साली गिब यांचा मृत्यू झाल्यानंतर बेकिंगहॅम यांनी या खंडाचे भाषांतर केले.

संदर्भ[संपादन]

  1. डुन २००५, पान. २०.
  2. नेहरू, जवाहरलाल (१९८९). ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी (इंग्रजी मजकूर). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. पान क्रमांक ७५२. आय.एस.बी.एन. 0-19-561323-6.