कैरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कैरीची चव आंबटतुरट असते.याच्यापासून कैरीचे पन्हे, लोणचे, कैरीचे डाळ असे अनेक पदार्थ तयार केले जातात.