एडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकातून टिपलेले एडनचे चित्र, २०१६

एडन हे यमनमधील प्रमुख शहर व बंदर आहे.

लाल समुद्रावर असलेले हे बंदर प्राचीन काळापासून अरब व्यापाऱ्यांचे महत्त्वाचे व्यापारकेन्द्र आहे.